Breaking News

कार्यकर्त्ये म्हणतात आणखी पैसे दिले असते तर दिवसभराची सोय झाली असती भाजपच्या महामेळाव्यावर मनी पॉवरची सांस्कृतिक छाप

मुंबई : प्रतिनिधी कधी काळी सभेला गर्दी जमविण्यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी नागरीकांना पैसे दिल्याचा आरोप करणाऱ्या भाजपकडून आता भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित महामेळाव्यासाठीही भाजपाने कार्यकर्त्यांना पैसे वाटप केल्याचे उघडकीस येत आहे. मुंबईत पोहोचलेले कार्यकर्त्ये सभेच्या ठिकाणी जायच्या ऐवजी मौज मजा करण्यासाठी मुंबई पर्यटनासाठी जात असून आणखी पैसे दिले असते तर दिवसभराची …

Read More »

सरकारी आरोग्य केंद्रांत वैद्यकीय उपकरणे पुरविण्याची फिलिप्स कंपनीची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फिलिप्सचे मेझॉन यांच्यात चर्चा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सरकारी आरोग्य केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण सुविधा पुरविण्याबाबत फिलिप्स कंपनीने तयारी दर्शविली असून प्रस्तावावर अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला दिल्या. फिलिप्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मेझॉन यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आरोग्य विषयक प्रस्तावावर विस्तृत चर्चा केली. …

Read More »

भाजपच्या महामेळाव्याचा उत्सव शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारा कर्जमाफी योजनेतून ५० लाख शेतक-यांना वगळल्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयाचे आत्महत्यालय करणा-या भाजपला उत्सव साजरा करण्याचा नैतिक अधिकार नसून कर्जमाफी योजनेतून जवळपास ५० लाख शेतक-यांना वगळणारे फडणवीस सरकार उत्सव साजरा करून शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित करित असताना भारतीय …

Read More »

काळवीटने केली सलमानची शिकार शिकारप्रकरणी सलमान खानला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड

मुंबई : प्रतिनिधी जवळजवळ २० वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या बहुचर्चित जोधपूर काळवीट हत्या प्रकरणाचा निकाल आज सुनावण्यात आला. या खटल्याचा निकाल सुनावताना न्यायालयाने अभिनेता सलमान खानला पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष सुरू असलेल्या या खटल्यात देवकुमार खत्री यांनी या प्रकरणाचा …

Read More »

देशभरातील ४५ नयनरम्य स्थळांची सफर घडवणार ‘सॉरी’ सात राज्यांमधील प्रार्थनास्थळांच्या मनमोहक लोकेशन्सचा नजराणा

मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक सिनेमाची आपली एक खासियत असते. मुरलेले कलाकार हा एखाद्या सिनेमाचा प्लस पॅाइंट असतो, तर एखाद्या सिनेमाचा दिग्दर्शक अनुभवी असतो… एखाद्या सिनेमाचं संगीत कर्णमधूर असतं, तर एखाद्या सिनेमाचं कथानक मन मोहून टाकतं… पण काही सिनेमे यापेक्षा खूपच वेगळे असतात. हे सिनेमे रसिकांना सिनेमागृहात बसून जगभराची सफर घडवतात. …

Read More »

मराठी चित्रपटांची प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक पुरस्कार घोषित ५५ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव-२०१८

मुंबई : प्रतिनिधी ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन-तीन नामांकनांची शिफारस तसेच ७ तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. अंतिम फेरीसाठी इडक, रेडू, झिपऱ्या,नशीबवान, मंत्र, मला काहीच प्रॉब्लेम नाही, असेही एकदा व्हावे, भेटली तू पुन्हा, क्षितिज-एक होरायझन, मुरांबा या दहा चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी …

Read More »

राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये दणक्यात वाजला ‘रेडू’ एका घोषित पुरस्कारासह ९ नामांकने

मुंबई : प्रतिनिधी प्रतिष्ठेच्या महोत्सवांसाठी निवड, मानाचा अरविंदन पुरस्कार मिळवलेला रेडू हा चित्रपट राज्य पुरस्कारांमध्येही चमकला आहे. सर्वोत्कृष्ट रंगभूषेच्या घोषित पुरस्कारासह रेडूला एकूण ९ नामांकनं मिळाली आहेत. त्यामुळे रेडू दणक्यात वाजतो आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे देण्यात येणाऱ्या राज्य चित्रपट पुरस्कारांची नामांकनं नुकतीच जाहीर करण्यात आली. यात श्रीकांत देसाई …

Read More »

पेट्रोल-डिझेल जीएसटी खाली आणणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक महाग किंमतीला पेट्रोल आणि डिझेल मिळत आहेत. या दोन्ही गोष्टी पेट्रोल-डिझेल या जीएसटी खाली आणण्याची तरतूद जीएसटी कायद्यात करण्यात आली असून याबाबत देशातील ३१ राज्याचे एकमत झाले की त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयातील …

Read More »

वाघ आणि सिंह एकत्र ? सध्या शिवसेनेचा विषय अजेंड्यावर नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी आगामी २०१९ च्या निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनंतर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघ आणि सिंह हे एकत्र असल्याचे जाहीर करत शिवसेनेबरोबरील भाजपची युती कायम राहणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यास काही दिवसांचा अवधी जात नाही तोच भाजपचे …

Read More »

दोन वर्षांनी पुन्हा एकत्र येणार सुबोध-श्रुती समीर सुर्वेंच्या दिग्दर्शनाखालील चित्रपटात दिसणार

मुंबई : प्रतिनिधी खासगी जीवनातील जोड्या एकदाच बनतात, पण चंदेरी दुनियेत तसं नाही. चंदेरी दुनियेतही काही जोड्या एकदा बनतात आणि पुन्हा कधीच एकत्र दिसत नाहीत, पण काही जोड्या मात्र याला अपवाद ठरतात. रसिकांची पावती मिळाल्याने काही जोड्या पुन: पुन्हा रुपेरी पडद्यावर येतात. हिंदीपासून मराठी सिनेसृष्टीपर्यंत आजवर बऱ्याच कलाकारांनी जोड्यांच्या रूपात …

Read More »