Breaking News

काँग्रेसच्या राज्यसभेची माळ कोणाच्या गळ्यात ? राजीव शुक्ला, सुशिलकुमार शिंदे कि रत्नाकर महाजन

मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेच्या ६ जागांकरीता निवडणूक होत असून या निवडणूकीत महाराष्ट्रातून काँग्रेसकडून तीन नावे अंतिम करण्यात आलेली आहेत. या तीन नावांमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला आणि सुशिलकुमार शिंदे यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र यातील कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ पडणार याचा निर्णय दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष …

Read More »

छगन भुजबळांसाठी पवारांनी लिहिले पत्र वैद्यकीय उपचार चांगले मिळावेत यासाठी मुख्मंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी विविध आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना चांगलेच वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेण्यासंदर्भात पहिल्यांदाच शरद पवार यांनी पत्र लिहिले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित भुजबळ यांना चांगले उपचार मिळण्याचा हक्क असल्याची आठवण शरद पवार …

Read More »

‘ख्वाडा’च्या दिग्दर्शकाचा ‘बबन’ तरूण पिढीच्या भावविश्वाच चित्रण पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी २०१५ च्या राष्ट्रीय पुरस्कारासोबतच राज्य सरकारच्या पुरस्कार सोहळ्यात ‘ख्वाडा’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट नवोदित आणि सर्वोत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शकाचे पुरस्कार पटकावले आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे हा आहे तरी कोण? याचा शोध सुरू झाला. अतिशय बिकट परिस्थितीत जमिन आणि कांदे विकून भाऊरावने ‘ख्वाडा’ सिनेमा बनवत सर्वांचं लक्ष वेधून …

Read More »

विजू मानेचा शिकारी वाढविणार हिट न्युड पाठोपाठ आणखी एक वेगळा चित्रपट

मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीत आज खऱ्या अर्थाने कधीही समोर न आलेले धाडसी विषय पडद्यावर मांडण्याचे प्रयत्न प्रामाणिकपणे केले जात आहेत. दिग्दर्शक रवी जाधवच्या ‘न्यूड’ या चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरू असतानाच ‘शिकारी’ हा आणखी एक काहीसा बोल्ड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘एप्रिलमध्ये हिट वाढणार’ या टॅगलाईनने या …

Read More »

काम करणारा नेता गेला काँग्रेस नेते डॉ.पतंगराव कदम यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी सांगलीसह राज्याच्या राजकारणात आपल्या हजरजबाबी बोलण्याने मिश्किली निर्माण करणारे आणि जनतेची कामे करणारा नेता म्हणून ओळख असलेले सांगली जिल्ह्यातील आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर सुरुवातीला ब्रीच कँण्डी रूग्णालयात आणि त्यानंतर लीलावती रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे …

Read More »

आत्महत्योंका का ज्वार लाये है… अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा : विखे पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला असून, समाजातील सर्वच घटकांची पाटी कोरी राहिल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विखे पाटील यांनी चौफेर टीका केली. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी “परिवर्तन का ज्वार लाये है… सबका साथ सबका विकास किये महाराष्ट्र को …

Read More »

कुठल्याही घटकाचे समाधान न करणारा अर्थसंकल्प राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकाचे समाधान न करणारा आणि अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प सादर करण्यात आला अशी टिका विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना केली. आज अर्थमंत्र्यांनी २०१८-१९चा अर्थसंकल्प सादर केला. आम्हीही १५ वर्ष आघाडीचे सरकार असताना जयंतराव पाटील, सुनिल तटकरे, दिलीप वळसेपाटील आणि मी अर्थसंकल्प सादर …

Read More »

कंगना, मेंटल है क्या कंगना-राजकुमारची पागलपंती

मुंबई : प्रतिनिधी अभिनेता राजकुमार रावने भारतीय सिनेसृष्टीत आज स्वत:ला सिद्ध केलं आहे. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यासाठी आपण सक्षम असल्याचं दाखवून दिलं आहे. यामुळेच आज एकीकडे तो कलात्मकतेकडे झुकणाऱ्या सिनेमांमध्येही दिसतो आणि मसालापटांमध्येही आघाडीच्या नायिकांसोबत रमतो. लवकरच तो बॅालिवुडची आघाडीची नायिका असणाऱ्या कंगना रणौतसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘मेंटल है …

Read More »

राज्याच्या तिजोरीत १५ हजार कोटींची तूट ३ लाख १ हजार कोटींचा खर्चाचा अर्थसंकल्प सादर

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकासाचा आणि आर्थिक परिस्थितीचा आरसा दाखविणाऱ्या अर्थसंकल्पाचे वाचन करत ३ लाख १ हजार ३४२ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आज राज्याच्या विधिमंडळात सादर करण्यात आला. विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर तर विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या वर्षी राज्याच्या तिजोरीत १५ हजार ३७४.९० कोटी रूपयांची …

Read More »

अर्थसंकल्पीय लाईव्ह अपडेट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प सादर करताना....

*विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनांसाठी १ हजार ६८७ कोटी ७९ लक्ष रू. निधीची तरतूद *अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत आरोग्य सेवा, घरकुल, शासकीय वसतीगृहे, निवासी शाळा ह्यासाठी ९९४९. २२ कोटींची भरीव तरतूद *अकाष्ठ वनौपज व औषधी वनस्पतींचे संकलन, पॅकेजिंग, ब्रँडिंग करून विक्री केंद्र स्थापन करण्याचा शासनाचा मानस. …

Read More »