Breaking News

पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे मुंबई, महाराष्ट्राचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

नवी मुंबई : प्रतिनिधी मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या वेगाने पायाभूत सुविधांची कामे सुरु असून २०२२ पर्यंत मोठा विकास झालेला आपण पाहाल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास व्यक्त करत राज्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीची प्रशंसा केली. हवाई वाहतूक आणि जल वाहतूक क्षेत्रातही झपाट्याने विकास होत आहे. यामुळे देशाला जागतिकीकरणाचा खरा लाभ मिळेल. …

Read More »

संजय नार्वेकर ‘न.स.ते. उद्योग’ बाहेर स्वत:हून केला मालिकेला रामराम

मुंबई : प्रतिनिधी टीआरपी नसल्याने एखाद्या मालिकेत बदल केले जाणे, लीप घेत नव्या कलाकारांची एंट्री होणे किंवा मालिकाच बंद होणे हे प्रकार आता नवीन नाहीत. असं घडल्यावर बऱ्याचदा निर्मिती संस्थेकडून किंवा कलाकारांकडून एकमेकांवर आरोप केले जातात. संजय नार्वेकरच्या सूत्रसंचालनाखाली झी टॅाकीजवर सुरू असलेला ‘न.स.ते. उद्योग’ हा शो देखील आजपासून नव्या …

Read More »

मुंबईत रेल्वे विकासाची ६५ हजार कोटींची कामे सुरु तर महाराष्ट्रात ७० हजार कोटींची रेल्वे विकासाची कामे

नवी दिल्ली : प्रतिनिधी महाराष्ट्रातील रेल्वे विकासाच्या विविध  प्रकल्पांसाठी १ लाख ३५ हजार ५७ कोटी रुपयांची कामे गेल्या चार वर्षात हाती घेण्यात आली आहेत. यातील सर्वाधिक कामे एकट्या मुंबईत रेल्वे विकासासाठी ६५ हजार ७२४ कोटी रुपयांची कामे ही एम.यू.टी. पी. अंतर्गत करण्यात येत आहेत. या अंतर्गत नवीन रेल्वे मार्ग, दुपदरीकरण, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण याबरोबरच …

Read More »

औरंगाबाद पाठोपाठ कोपरगावमध्ये भाजप विरोधात राडा श्रीपाद छिदमच्या वक्तव्याचे पडसाद

औरंगाबाद: प्रतिनिधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिदम यांनी काढले. त्या निषेधार्थ काल औरंगाबादेत भाजपचे कार्यालय फोडल्यानंतर आज कोपरगांव मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या राड्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्याने तेथे वातावरण तणावग्रस्त बनले. दरम्यान पोलिसांनी दोन्ही …

Read More »

१० लाख कोटींच्या सामंज्यस कराराचे आदान प्रदान होणार मँग्नेटीक महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक उद्योग विभागात राहणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी राज्य सरकारच्यावतीने आयोजित मँग्नेटीक महाराष्ट्र कर्व्हजन-२०१८ या कार्यक्रम एमएमआरडीएच्या मैदानावर होत असून उद्या रविवारी उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमात पुढील दोन दिवस एकूण १० लाख कोटी रूपयांच्या सामंज्यस कराराचे संबधित कंपन्या आणि सरकारमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक गुंतवणूक उद्योग विभागाची राहणार आहे. …

Read More »

नाट्य परिषदेच्या निवडणूकीत नियमभंग होतोय निर्माते राहुल भंडारे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शखेच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये ‘आपलं पॅनल’च्या उमेदवारांनी मतदान केंद्राच्या म्हणजेच माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिराच्या दालनातच बॅनर लावला आहे. यामुळे इलेक्शन काऊंन्सिल ऑफ इंडिया या कायद्यानुसार निवडणूक नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप नाट्य निर्माते राहुल भंडारे यांनी करत ‘आपलं पॅनल’मधील सर्व उमेदवारांची उमेदवारी रद्द …

Read More »

म्हणे उद्योगपतींनी काय कँमेरेवाल्यांची पाठ पहायची का? मँग्नेटीक महाराष्ट्र उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण फक्त दूरदर्शन, एएनआयवरच

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढीसाठी राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या मँग्नेटीक महाराष्ट्र कन्वर्जन्स-२०१८ चे उद्घाटन उद्या रविवारी १८ फेब्रुवारी रोजी होत आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावरील उद्योगपती हजर राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाला खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना परवानगी …

Read More »

मंत्रिमंडळात घेऊ नये म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांकडे हट्ट नारायण राणे यांचा दावा

मुंबई: प्रतिनिधी आपल्या राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशामुळे शिवसेना घाबरली असून आपल्याला मंत्रिमंडळात घेऊ नये म्हणून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे अट्टाहास चालविला आहे. परंतु, मी मंत्रिमंडळात असलो काय, नसलो काय, आपली ताकद कमी होणार नाही, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. कोकणातील नाणार …

Read More »

मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या लखलखाटाखाली विझक्राफ्टचा अंधार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी मॅग्नेटिक महाराष्ट्राकरिता इव्हेंट मॅनेजमेंटचे काम गुन्हा दाखल झालेल्या व काळ्या यादीत टाकलेल्या विझक्राफ्ट या कंपनीला देऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या जनतेची घोर फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत या सरकारच्या पारदर्शकतेची लक्तरे लोंबू लागली आहेत. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या लखलखाटाखाली विझक्राफ्टचा अंधार उठून दिसत आहे असल्याची टीका …

Read More »

लघु उद्योजकांनी टाटा, अंबानी आणि किर्लोस्कर यांचा आदर्श घ्यावा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

औरंगाबाद : प्रतिनिधी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वत: वर विश्वास ठेवून उद्योग उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत लघु उद्योजकांनी उद्योगक्षेत्रात भरारी घ्यावी असे आवाहन करत लघु उद्योजकांनी स्वर्गीय जमशेदजी टाटा, धीरूभाई अंबानी, लक्ष्मणराव किर्लोस्कर आदींचा आदर्श नजरेसमोर ठेवावा असे आवाहन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज …

Read More »