Breaking News

तोडफोड करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिस कोठडी

मुंबईः फेरीवाल्याच्या मुद्यावरून मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणा अटकेत असलेल्या मनसे पदाधिकाऱ्याने न्यायालयाने चारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीमध्ये मनसेचे पदाधिकारी संदीप देशपांडे व इतर आरोपींना काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकणी शुक्रवारी अटक करण्यात आले. त्यांना शुक्रवारी किला कोर्टमध्ये हजर करण्यात आले होते, त्यावेळी त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. फेरीवाल्याच्या …

Read More »

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी आणि कॉंग्रेसची हात मिळवणी ? कॉंग्रेस प्रदेशाध्क्ष खा. अशोक चव्हाण यांनी घेतली स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांची भेट

राज्य सरकारने शेतकऱ्यांना जाहीर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफीचा अद्याप लाभ दिलेला नाही. तसेच शेतमालाला हमी भावही दिला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कॉंग्रेस पक्षाकडून ठिकठिकाणी आंदोलने केलेली जात आहेत. मात्र राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रित घेरण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी …

Read More »

तिजोरीत खडखडाट असतानाही समृध्दी एक्सप्रेस वे ला १५ हजार कोटी द्या मुख्यमंत्र्यांचे वित्त विभागाला साकडे

मुंबई : गिरिराज सावंत राज्यावरील वाढता कर्जाचा डोंगर आणि खर्चाचा ताळमेळ लागत नसताना विविध विकास कामांसाठी विकास निधी उभारणे जिकरीचे बनत चालले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी एक्सप्रेस प्रकल्पाला वित्तीय सहाय्य करण्यास कोणीही पुढे येत नाही.  त्यामुळे याप्रकल्पासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतूनच निधी उपलब्ध करून देण्यासाठी …

Read More »

९५ टक्के बालक एचआयव्ही मुक्त पुरस्कार विजेत्या स्त्रीरोग तज्ञ डॉ.रेखा डावर यांचा दावा

एचआयव्हीग्रस्त मातांपासून होणाऱ्या अर्भकांना एचआयव्ही होऊ न देणे, म्हणजेच एचआयव्हीमुक्त नवीन पिढी जन्माला आणण्याचे कार्य करत असल्याचा मला अभिमान वाटतो. त्यामुळे आजस्थितीला ९५ टक्के बालक एसआयव्ही मुक्त असल्याचा दावा पुरस्कार विजेत्या स्त्री रोग तज्ञ डॉ .रेखा डावर यांनी केला. तसेच केंद्र शासन आणि राज्य शासन तसेच माझे सहकारी यांच्या सहकार्याने …

Read More »

जगभरातील कंत्राटदारांशी सा.बां. मंत्री पाटील साधणार ‘वेबिनार’द्वारे संवाद ‘हायब्रीड ॲन्युइटी मॉडेले’ ची देणार माहिती

राज्यातील दहा हजार किमी रस्त्यांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ‘हायब्रीड ॲन्युइटी मॉडेले’च्या सुधारित तत्वानुसार ‘उत्कर्ष महामार्ग’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना “हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल” ची सविस्तर माहिती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील  मंगळवार 5 डिसेंबर रोजी‘वेबीनार’ च्या माध्यमातून संवाद साधणार आहे. देश, परदेशातील विविध कंत्राटदारांशी …

Read More »

कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ल्याचा कॉंग्रेसकडून निषेध कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी केली तीव्र नापसंती

आझाद मैदानाला लागून असलेल्या मुंबई प्रदेश कॉंग्रेस कार्यालयावर काल रात्री काही अज्ञात इसमांनी हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे राजकिय क्षेत्रात मोठ्या खळबळ माजली. मात्र कालांतराने मुंबईतील उत्तर भारतीय फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनाला प्रतित्तुर देण्यासाठी कॉंग्रेस मुबंईचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यास …

Read More »

न्याय न देणाऱ्या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही

यवतमाळ : प्रतिनिधी माझ्या राज्यातील डॉक्टर,वकील, शिक्षक, शेतकरी, शेतमजुर, भूमीहिन शेतकरी यांच्यासह समाजातील एकाही घटकाला या भाजप-सेनेच्या सरकारकडून न्याय मिळत नाही. या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरला आहे आणि आता या सरकारला बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे …

Read More »

महाराष्ट्रातील डॉक्टरांना दिले जाणारे आरोग्यविषयक प्रशिक्षण उत्तरप्रदेश सरकार राबविणार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील डॉक्टरांना दिले जाणारे आरोग्यविषयक प्रशिक्षण उत्तम दर्जाचे आहे. त्यामुळे हा प्रशिक्षण कार्यक्रम उत्तरप्रदेश सरकार राबविणार असल्याचे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंग केले. लोअर परेल येथील पिरॅमल टॉवर येथे हार्वर्ड जागतिक आरोग्य संस्थेमार्फत आरोग्य क्षेत्रातील आव्हान,सुधारणा आदी विषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत …

Read More »

विधान परिषदेच्या एका जागेसाठी लाड आणि माने यांच्यात चुरस

मुंबई​,दि.३०​। प्रतिनिधी -​ येत्या ७ डिसेंबरला होणा​ऱ्या ​ विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काॅग्रेसचे दिलीप माने यांच्यात लढत होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या​ आजच्या​ दिवशी दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने ​ही​​ निवडणूक चुरशी होणार हे स्पष्ट झाले आहे.आता या पोटनिवडणूकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराला ऊत …

Read More »

हिंदीतील खलनायक मराठीत अवतार गिल, रझा मुराद, शाहबाझ खान आणि कुनिका मराठीत एकत्र दिसणार

हिंदी चित्रपटांपासून प्रादेशिक चित्रपटांपर्यंत आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत आपला वेगळा ठसा उमटवत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे काही कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. अवतार गिल, रझा मुराद, शाहबाझ खान आणि कुनिका या कलाकारांनीही आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर वेळोवेळी …

Read More »