रश्मी शुक्ला फोन टॅपिंग आणि अहवाल-तांत्रिक माहिती चोरल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी तपासाचा भाग आणि साक्षीदार म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब पोलिसांनी दोन तास जबाब घेतल्यानंतर फडणवीस यांच्या सागर या बंगल्याबाहेरील आवारात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, त्या प्रकरणात पोलिसांनी पाठविलेली प्रश्नावली आणि आज मला पोलिसांनी विचारलेले प्रश्न …
Read More »गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, फडणवीस आरोपी नाहीत तर… फडणवीस यांच्या नोटीस प्रकरणी पत्रकार परिषद घेत दिली माहिती
अवैधरित्या फोन टॅपिंग प्रकरणी आणि त्यासंबधीचा एसआयडीचा अहवाल अज्ञात लोकांनी चोरल्यानंतर तो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यत पोहचला कसा याप्रश्नाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर टीम कडून फडणवीस यांना ५ ते ६ वेळा नोटीस पाठविण्यात आली. परंतु ती नोटीस त्यांना आरोपी म्हणून नाही तर ही कागदपत्रे कसे आली यावर जबाब …
Read More »गांधी कुटुंबियांच्या “त्या” कथित वृत्तावरून काँग्रेसने केला खुलासा पाच राज्यातील पराभवानंतर उद्या होणार पक्षाची बैठक
उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची रविवारी चिंतन बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी हे राजीनामा देण्यार असल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारीत झाली. त्यामुळे या प्रकरणी काँग्रेसनेच पुढाकार घेत यासंदर्भात खुलासा करत हे वृत्त खोडसाळ आणि भाजपाच्या चर्चेवर …
Read More »…आणि फडणवीसांनी केली शरद पवारांच्या “त्या” डावपेचाची कॉपी? पवारांनी ईडीला दिलेल्या आव्हानाची फडणवीसांनी केली पुन:रावृत्ती
साधारणत: सप्टेंबर २०१९ मध्ये जवळपास महाराष्ट्रातील सर्व व्हाट्सअॅप धारकांच्या मोबाईलवर एक पत्र झळकले आणि काही मिनिटातच सर्व प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ईडीची नोटीस असे वृत्त झळकायला सुरुवात झाली. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकिय वर्तुळाबरोबरच सर्वसामान्य नागरीकांना एक आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु त्यानंतर शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चाकणकर म्हणाल्या, पडळकर मानसिक नैराश्य… विकृत मानसिकतेतून ते वक्तव्य केल्याची टीका
काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस हे १०-२० शरद पवार खिशात घालून फिरतात अशी टीका करत पवार कुटुंबियांवर टीकेची झोड उठविली. पडळकरांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, पडळकर यांना मानसिक नैराश्य आले असून …
Read More »फडणवीसांना काँग्रेसचा सवाल, प्रश्नावली पाठविल्यावर मग उत्तरे का दिली नाही? काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंचा सवाल
राज्यातील पोलिस बदल्यांमध्ये झालेल्या घोटाळा झाल्याचा आरोप करत फोन टॅपिंग संदर्भातील अहवाल प्रसारमाध्यमांमध्ये दाखविल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आपण जबाब नोंदविण्यासाठी सकाळी ११ वजाता जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर काही तासात चक्रे फिरली आणि गुन्हे शाखेच्या सहपोलिस आयुक्तांनी फडणवीसांना फोन करत तुम्ही …
Read More »फडणवीसांच्या नोटीशीची प्रत्येक जिल्ह्यात होळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली याचा आपण तीव्र निषेध करतो. या प्रकरणात संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी असून उद्या रविवारी प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचे कार्यकर्ते नोटिशीची होळी करून निषेध नोंदवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत …
Read More »फडणवीस आधी म्हणाले “जाणार”, आता म्हणाले “पोलिस स्टेशनला जाणार नाही” जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर काय फिरली सुत्रे
फोन टॅपिंग प्रकरणी आणि रश्मी शुक्लांविरोधात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी १ च्या सुमारास उद्या सकाळी ११ वाजता बीकेसीतील सायबर पोलिस ठाण्यात जाणार म्हणून घोषणा केली. परंतु त्यांच्या या वक्तव्याला काही ४-५ तासांचा अवधी लोटत नाही तोच आता फडणवीस यांनी जाहीर केले की उद्या पोलिस …
Read More »मुंबईकरांसाठी मोठी बातमी: ८० रिक्षा आणि १७ टॅक्सी मार्गासाठी प्रवाशी भाडे जाहीर नमुद भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन
ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या योजना परिवहन विभागामार्फत राबविण्यात येतात. ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करताना शेअरिंग पद्धतीने सेवेचा लाभ घेतल्यास प्रतीप्रवासी देय भाडे भाड्यापेक्षा मीटरप्रमाणे देय होणारे भाडे हे कमी असते. मुंबईतील विविध भागातील प्रवाशांना या योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शेअर-ए-ऑटोरिक्षांच्या ८० मार्गांना …
Read More »भविष्य निर्वाह निधी अर्थात EPFO च्या व्याज दरात घट गुवहाटी येथील सभेत घेतला निर्णय
नोकरीवर असताना भविष्यकालीन तरतूद म्हणून आपल्या वेतनातून काही ठराविक रक्कम केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधीत जमा होते. तसेच वेतनातून कपात होणाऱ्या रकमे इतकीच रक्कम संबधित कंपनी किंवा सरकारकडून जमा करण्यात येते. या जमा होणाऱ्या रकमेवर केंद्र सरकारकडून आतापर्यत चांगले व्याज देण्यात येत होते. परंतु यंदा या व्याजात घट करण्याचा निर्णय …
Read More »
Marathi e-Batmya