Breaking News

राज्य सरकारचा निर्धार; मुलींना करणार लखपती राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर …

Read More »

सत्तेतील शंभर दिवसः राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे जनतेला पत्रातून वचन कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड...

रोजगार, सर्व समाजघटकांचे आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे राज्य सरकारचे उद्दीष्ट असून येत्या काळात या सर्व विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या माध्यमातून अधिक जोमाने काम करेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महायुतीत सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसला आज १० ऑक्टोबर रोजी …

Read More »

या १९ आरबीआय कार्यालयांमध्ये २ हजाराच्या नोटा बदलता येणार पत्त्यांसह संपूर्ण यादी पहा

२००० रुपयांची नोट बँकेत जमा करण्याची किंवा बदलण्याची अंतिम तारीख ७ ऑक्टोबर २०२३ होती. अशा परिस्थितीत तुम्ही बँकांमध्ये नोटा जमा किंवा बदलू शकत नाही. परंतु, तरीही तुम्ही आरबीआयच्या १३ प्रादेशिक कार्यालयांमध्ये तुमच्या २००० रुपयांच्या नोटा जमा आणि बदलू शकता. विशेष म्हणजे तुम्ही प्रादेशिक कार्यालयांपर्यंत पोहोचू शकत नसाल तर तुम्ही पोस्ट …

Read More »

जास्त साखर खाल्ल्याने डायबिटीस होतो का? जाणून घ्या सत्य ! डायबिटीस होण्याची काय आहे कारण ? घ्या जाणून

  मुंबई : आज अनेक जण आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत आणि धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात तर दुसरीकडे काही जण आपल्या आहारात चुकीच्या पदार्थाचा समावेश करतात व काहीजण अनेक पदार्थाचा गैरसमज करून घेतात. आज या लेखाद्वारे आम्ही आपणांस चार गोष्टी सांगणार आहोत ज्या केवळ गैरसमज आहे व त्यात कसलीही सत्यता …

Read More »

या १० बँका बनल्या एफडीसाठी ग्राहकांची पसंती एसबीआयचे नाव टॉपवर

बहुतांश ग्राहक मुदत ठेवींसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला प्राधान्य देतात. आरबीआयच्या २०२२ च्या आकडेवारीमध्ये याची नोंद झाली आहे. या आकडेवारीनुसार, ७ सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ३ खाजगी बँकांचा एकूण बँक ठेवींमध्ये ७६ टक्के वाटा आहे. एसबीआय ग्राहकांची पसंती एफडीसाठी बहुतांश ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडियाला प्राधान्य देतात. आकडेवारीनुसार, एकूण बँक …

Read More »

दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी थेट नाना पाटेकरांना डिवचलं 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या संवादावर प्रकाश राज यांची टीका

  मुंबई : ‘द कश्मिर फाईल्स’ चित्रपटाला संपूर्ण देशभरात घवघवीत यश मिळाल्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेल्या लसीचा प्रवास दाखवला आहे. कोविड काळात भारतीय लसीला संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती तसेच अनेकांचे प्राण …

Read More »

स्विस बँकेने दिली भारतीयांची खात्यांची माहिती ३६ लाख खात्यांचा तपशील आला बाहेर

वार्षिक आधारावर माहितीची स्वयंचलित देवाणघेवाण करण्यासाठी वार्षिक स्वयंचलित एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन (AEOI) व्यवस्थेअंतर्गत स्विस बँकेने खात्याच्या तपशीलांचा पाचवा संच भारतासोबत शेअर केला आहे. स्वित्झर्लंडने १०४ देशांसोबत सुमारे ३६ लाख आर्थिक खात्यांचा तपशील शेअर केला आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारतासोबत शेअर केलेले तपशील अनेक खात्यांसह शेकडो आर्थिक खात्यांशी संबंधित आहेत. …

Read More »

सप्टेंबरमध्ये वाहनांच्या विक्रीत २०.३६ टक्के वाढ मारुती सुझुकीने सर्वाधिक लाख कार विकल्या

सप्टेंबर २०२३ मध्ये भारतातील वाहनांच्या विक्रीत वार्षिक आधारावर २०.३६ टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात १८ लाख ८२ हजार ७१ वाहनांची विक्री झाली होती. तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १७ लाख ७० हजार १८१ वाहनांची विक्री झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने सोमवारी वाहन विक्री अहवाल प्रसिद्ध केला. …

Read More »

टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदेंना आली जाग, आरोग्य यंत्रणेचे व्हिजन २०३५ जाहिर ३४ जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी जिल्हा रुग्णालये उभारण्याचे निर्देश

राज्यातील नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकिय रूग्णालयात नुकत्याच झालेल्या रूग्णांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड सर्वचस्तरातून उठविण्यात येत आहे. तसेच विविध राजकिय पक्षांकडूनही टीका सातत्याने करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्य यंत्रणेच्या कायापालटाबाबत व्हिजन २०३५ जाहिर केले. राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, ‘शासन आपल्या दारी आणि लोकं देवाघरी’ अशी शिंदे सरकारची कार्यशैली शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही चार्टर्ड विमानवाल्याचे सरकार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावर सरकारी तिजोरीतून मोठा खर्च करण्यात आला. रिक्षावाले मुख्यमंत्री अल्पावधीत चार्टर्डवाले झाले आहेत. २०१५ च्या दावोस दौऱ्यावर ६२ लाख २८ हजार रुपये खर्च झाला होता तोच जानेवारी २०२३ च्या दौऱ्यावर ३२ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असून …

Read More »