Breaking News

अर्थविषयक

Hero MotoCorp च्या दुचाकी नवीन वर्षात महागणार दोन हजाराने वाढणार किंमत

मराठी ई-बातम्या टीम Hero MotoCorp ने नवीन वर्षात आपल्या दुचाकींच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनी ४ जानेवारी २०२२ पासून दुचाकींच्या किमतीत २,००० रुपयांनी वाढ करणार आहे. वाहनाच्या एक्स-शोरूमवर नवीन किंमती वाढवण्यात येणार आहेत. मात्र, कोणत्या मॉडेलमध्ये किती वाढ होईल याबाबत कंपनीने काहीही सांगितले नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही हिरोची …

Read More »

जानेवारीमध्ये १४ दिवस बँका बंद पण विविध राज्यांमध्ये काही दिवस तर देशभरात एकदाच

मराठी ई-बातम्या टीम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जानेवारी २०२२ च्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यानुसार जानेवारी २०२२ मध्ये १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. जानेवारी २०२२ मध्ये बँकांना असणाऱ्या एकूण ११ दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये ४ सुट्ट्या रविवारी आहेत. यामध्ये अनेक सुट्टया जोडूनही येत आहेत. मात्र, संपूर्ण देशातील बँका १४ बंद राहणार नाहीत. आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यातील आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व …

Read More »

आयपीओतून कंपन्यांनी उभारले किती लाख कोटी माहित आहे का? मग वाचा ६३ कंपन्यांनी उभारले १.१८ लाख कोटी

मराठी ई-बातम्या टीम यंदा आयपीओमधून ६३ कंपन्यांनी १,१८,७०४ कोटी रुपये उभारले आहेत. ही रक्कम २०२० च्या तुलनेत ४.५ पट आहे. २०२० मध्ये १५ आयपीओमधून २६,६१३ कोटी रुपये उभारण्यात आले होते. यंदा आयपीओतून मोठी रक्कम उभारणाऱ्या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान कंपन्या आणि स्टार्टअपचा समावेश आहे. या कंपन्यांना गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शेअर बाजारातून २०२१ मध्ये आतापर्यंत सरासरी दोन लाख कोटी रुपयांचा …

Read More »

शेअर बाजारात गुंतवणूकदारांना आणखी संधी आगामी काळात येणार पाच लक्षवेधी आयपीओ

मराठी ई-बातम्या टीम भांडवली बाजारपेठेत आयपीओची हवा सध्या पसरू लागली आहे. २०२१ हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत आणि हे आयपीओसाठी रेकॉर्ड वर्ष ठरले आहे. नोव्हेंबर २०२१ नुसार ५३ आयपीओंनी ११४.६५३ कोटी रूपये गोळा केले आहेत. पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांना आपल्या प्रारंभीच्या सार्वजनिक ऑफरिंगसह अनेक नवीन कंपन्या येताना दिसतील. आकाश एज्युकेशनल …

Read More »

नवीन कार खरेदीसाठी योग्य वेळ, जाणून घ्या कोणत्या कंपन्या देतायत सूट स्टॉक क्लिअर करण्यासाठी १.३० लाख रुपयांपर्यंत कंपन्यांकडून सूट

मराठी ई-बातम्या टीम नवीन कार खरेदीसाठी बजेटसोबतच योग्य वेळही खूप महत्त्वाची असते. सणासुदीच्या काळात किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी कंपन्या सवलत देतात. नवीन कार घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही वेळ आहे. कार कंपन्या डिसेंबरमध्ये मोठमोठ्या ऑफर्स देतात. डिसेंबर महिन्यात कमी किमतीत कार तर मिळतेच शिवाय अनेक फायदेही मिळतात. तुम्ही या महिन्यात नवीन …

Read More »

रोजच्या जीवनातील Rin, Lifebuoy, Lux , Surf Axel या वस्तू महागल्या ७ ते १० टक्क्यांनी वाढल्या किंमती

मराठी ई-बातम्या टीम हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ने त्यांच्या अनेक उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये Rin, Surf exel, Lifebuoy, lux आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. या उत्पादनांच्या किंमती ७ ते १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. साबण आणि डिटर्जंटच्या किमती वाढल्या साबण आणि डिटर्जंट या दोन्हींच्या किमती वाढवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. लाइफबॉयच्या …

Read More »

सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर सेन्सेक्सची उसळी ४९७ अंशानी निर्देशांक वधारला

मराठी ई-बातम्या टीम सोमवारच्या जोरदार घसरणीनंतर मंगळवारी भारतीय शेअर बाजाराने जोरदार पुनरागमन केले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९७ अंकांनी वाढून ५६,३१९ वर बंद झाला. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.२६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सोमवारी २५२.५७ लाख कोटी रुपये होते, जे आज २५५.८३ लाख …

Read More »

शेअर बाजारात त्सुनामी, सेन्सेक्स तब्बल ११९० अंकाने कोसळला ओमायक्रॉनचा परिणाम शेअर बाजारावर

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे जगातील बिघडलेली परिस्थिती आणि जागतिक बाजारातील कमजोरी याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सेन्सेक्स तब्बल १,१८९.७३ (२.०९%) घसरून ५५,८२२.०१ वर बंद झाला. निफ्टी देखील ३७१.०० (२.१८%) ने १६,६१४.२० वर घसरला. या मोठ्या पडझडीत गुंतवणूकदारांना तब्बल ११ …

Read More »

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत पैसे जमा करण्याचे नियम बदलले आता शुल्क द्यावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने पैसे काढणे आणि जमा करण्याचे नियम बदलले आहेत. १ जानेवारीपासून खातेधारकांना एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठी शुल्क भरावे लागेल. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनुसार, बेसिक सेव्हिंग अकाऊंटमधून दर महिन्याला ४ वेळा पैसे काढणे मोफत असेल. परंतु त्यानंतर प्रत्येक …

Read More »

५ वर्षांत बँक ग्राहकांसोबत सायबर फसवणूकीत २१ पटीने वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक खाजगी बँकांमध्ये सर्वाधिक प्रकरणे

मराठी ई-बातम्या टीम अलिकडच्या वर्षांत देशातील बँकांमध्ये डिजिटल व्यवहार वाढले आहेत. परंतु सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, देशात सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गेल्या ५ वर्षांत २१ पटीने वाढ झाली आहे. पैशाच्या बाबतीत अशा फसवणुकीत सुमारे ३०० टक्केवाढ झाली आहे. कार्ड/इंटरनेट फसवणुकीची प्रकरणे २०१६-१७ …

Read More »