Breaking News

अर्थविषयक

आठवड्याच्या शेवटी जवळपास ९०० अंकानी शेअर बाजार कोसळला निफ्टीही २६३ अंकानी घसरली

मराठी ई-बातम्या टीम आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) सेन्सेक्स ८८९ अंकांनी घसरून ५७,०११ वर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी २६३ अंकांनी घसरून १६,९८५ वर बंद झाला या मोठ्या पडझडीत बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये ४.५५ लाख कोटी रुपयांची घट झाली …

Read More »

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दोन दिवसात रखडले इतक्या हजार कोटींचे व्यवहार सर्वाधिक धनादेश मुंबईत: ५० हजार कोटी रूपयांच्या व्यवहार थांबले

मराठी ई-बातम्या टीम सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संपामुळे आतापर्यंत ३८ लाख धनादेश वटलेले नाहीत. त्यामुळे एकूण ३७ हजार कोटी रुपये हस्तांतरित होऊ शकले नाहीत. पहिल्याच दिवशी यामुळे सुमारे १९ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायावर परिणाम झाला. दुसऱ्या दिवशीही ९ लाख बँक कर्मचारी संपावर होते. १०,६०० कोटी रुपयांचे सुमारे १० लाख धनादेश चेन्नईत …

Read More »

SBI ने ठेवींवरील व्याजदर वाढवले आता ०.१० टक्के अधिक व्याज मिळणार

मराठी ई-बातम्या टीम देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता ग्राहकांना ०.१० टक्के जास्त व्याजदराचा लाभ घेता येणार आहे. नवीन दर १५ डिसेंबरपासून लागू झाले आहेत. एसबीआयने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. वास्तविक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सर्व बँकांसाठी किमान …

Read More »

रिलायन्सने पाच वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल ठरली सर्वाधिक नफा देणारी कंपनी

मराठी ई-बातम्या टीम मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) मागील पाच वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना सर्वाधिक नफा देणारी कंपनी ठरली आहे. तर अदानी ट्रान्समिशन आणि अदानी एंटरप्राइझ या सातत्याने फायदा मिळवून देणाऱ्या कंपन्या ठरल्या आहेत. मोतीलाल ओसवाल यांच्या २६ …

Read More »

एसबीआय म्युच्युअल फंड आणणार आयपीओ ७,५०० कोटी रुपये उभारणार

मराठी ई-बातम्या टीम स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) म्युच्युअल फंड कंपनी SBI Mutual Fund आता आयपीओ (IPO) आणण्याची तयारी करत आहे. आयपीद्वारे कंपनी ७,५०० कोटी रुपये उभारू शकते. म्युच्युअल फंड उद्योगातील हा सर्वात मोठा IPO असेल. यासंदर्भात बँकेच्या मध्यवर्ती मंडळाची कार्यकारी समिती मंजुरीसाठी तयारी करत आहे. एसबीआय फंड हाऊसमधील ६ …

Read More »

ICICI बँक आणि PNB ला आरबीआयकडून दंड नियमांची पूर्तता न केल्याने कारवाई

मराठी ई-बातम्या टीम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दोन मोठ्या बँकांना दंड ठोठावला आहे. खाजगी क्षेत्रातील दिग्गज ICICI बँकेला ३० लाख रुपये आणि सरकारी पंजाब नॅशनल बँकेला १.८० कोटी रुपयांचा दंड आकारला आला आहे. बचत खात्यात काही नियमांची पूर्तता न केल्यास हा दंड करण्यात आला आहे. कारणे दाखवा नोटीस आरबीआयने …

Read More »

बँकांकडून स्वस्त दरात पर्सनल लोन, जाणून घ्या व्याज दर वैयक्तिक कर्जाचे व्याज दर असे आहेत

मराठी ई-बातम्या टीम सध्या गृहकर्ज आणि कार कर्जाबरोबरच वैयक्तिक कर्जही (पर्सनल लोन) स्वस्त झाले आहे. पर्सनल लोन आता ८.१५ टक्के व्याजदरावर उपलब्ध आहे. पूर्वी या कर्जाचा व्याजदर २०-२५ टक्के असायचा. आता मात्र अनेक बँकांक़डून स्वस्त दराने हे कर्ज उपलब्ध आहे. वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज आहे. हे कर्ज बँका आणि …

Read More »

या डिसेंबर महिन्यात ‘ही’ चार कामे करणे अत्यावश्यक, अन्यथा पडेल भुर्दंड आयकर रिटर्न, वारस जोडणे, गृहकर्ज यासह चार गोष्टी कऱणे आवश्यक

मराठी ई-बातम्या टीम वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये तुम्हाला अनेक महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहे. तुम्ही अद्याप प्राप्तिकर विवरणपत्र भरले नसेल, तर ते ३१ डिसेंबरपर्यंत भरा. त्याच वेळी, ईपीएफओने पीएफ खातेधारकांना या महिन्याच्या अखेरीस नॉमिनी जोडण्यास सांगितले आहे. आम्ही तुम्हाला अशा ४ गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्हाला या महिन्यात करायच्या …

Read More »

EPFO ने २३.३४ कोटी लोकांना दिले व्याजाचे पैसे, तुमच्या खात्यावर आले का? तर ते ‘असे’ तपासा

मराठी ई-बातम्या टीम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने २३.३४ कोटी ग्राहकांच्या खात्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी व्याज हस्तांतरित केले आहे. EPFO PF वर ८.५०% दराने व्याज देत आहे. तुमच्या पीएफ खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्ही तपासणे आवश्यक आहे. तुमची शिल्लक कशी तपासायची आणि व्याजाचे पैसे …

Read More »

एलआयसीमध्ये मोठ्या फेरबदलाची तयारी अध्यक्षांना मिळू शकते इर्डाचे सर्वोच्च पद

मराठी ई-बातम्या टीम देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. एलआयसीच्या विद्यमान अध्यक्षांना विमा नियामक इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे (इर्डा-IRDAI) अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. तर सध्याच्या एमडी यांना एलआयसीचे अध्यक्ष बनवले जाऊ शकते. आयआरडीएआयचे अध्यक्षपद मे महिन्यापासून …

Read More »