Breaking News

अर्थविषयक

कोरोना: २५ दिवसात राज्यात एकूण बाधित ४ लाख ९२ तर घरी जाणारे ४ लाखाने वाढले १७ हजार ७९४ नवे बाधित, १९ हजार ५९२ बरे झाले तर ४१६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील २५ दिवसात कोरोनाबाधित रूग्णांच्या एकूण संख्येत तब्बल ४ लाख ९२ हजार ४५१ संख्येने वाढली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ७२ हजार ७७५ इतकी झाली आहे. त्यामुळे एकूण रूग्ण संख्या १३ लाखापार गेली. तर बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत ४ लाख ८ हजार २६९ इतकी वाढ झाली …

Read More »

हॉटेल्स, लॉजेस, रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट सुरु करायचाय थांबा परवानग्यांची संख्या कमी होणार पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई : प्रतिनिधी हॉटेल, लॉजेस, रिसॉर्टस्, रेस्टॉरंट्स यामधून फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात या क्षेत्राला चालना देण्यात येईल. नवीन हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्यातील आदरातिथ्य क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी इज ऑफ …

Read More »

अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी आरबीआय कोणतीही पावले उचलेल रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मागील काही महिन्यापूर्वी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेचं चक्र थांबल होत. मात्र आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून अर्थव्यवस्थेलाही पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, करोना महामारीचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी कोणतीही पावलं उचलण्यास रिझर्व्ह बँक …

Read More »

missionbeginagain हॉटेल्स, रीसॉर्टस्, होम-स्टेबाबत कार्यप्रणाली जारी पर्यटन विभागाकडून याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील हॉटेल्स आणि रीसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फार्म स्टे आदींच्या कार्यप्रवणाबाबत पर्यटन संचालनालयामार्फत कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली आहे. मिशन बिगीन अगेननुसार आदरातिथ्य क्षेत्र सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यास अनुसरुन ही कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास …

Read More »

लहान मोठ्या व्यावसायिक – उद्योजकांना एकत्र घेऊन येणारे हक्काचे फर्स्ट महा मार्ट.कॉम लोकल व्यवसायाचे ग्लोबल मार्केटिंगसाठी एकमेव डिजीटल प्लॅटफॉर्म

पुणे : प्रतिनिधी देशासह संपूर्ण महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक उद्योगांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे, तर बरेच उद्योग, व्यवसाय अजुन ही परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोनाचा कहर आणि त्याचा लहान मोठे उद्योग, व्यवसायिकांवर होणारा परिणाम हा दुरगामी स्वरूपाचा असणार आहे. आरोग्याची काळजी असल्याने सामान्य नागरिक पूर्वी प्रमाणे विनाकारण …

Read More »

पुरवणी मागण्यात कर्जमाफी, जनआरोग्य योजना, औषध खरेदीसाठी दिला खास निधी २९ हजार कोटींच्या निधीत सहकार व पणन, सामाजिक न्याय आणि ग्रामविकास विभागाला प्राधान्य

मुंबई: विशेष प्रतिनिधी अर्थसंकल्पिय तरतूदीनुसार लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून पुरवणी मागण्या आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळात सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये प्रामुख्याने आरोग्य विभाग, सहकार व पणन, सामाजिक न्याय विभाग आणि ग्रामविकास विभागाला प्राधान्य देण्यात आले आहे. तर सामाजिक न्याय, आरोग्य विभाग आणि ग्रामविकास विभागाला …

Read More »

केंद्राकडे जूलैअखेर महाराष्ट्राची २२ हजार ५३४ कोटींची थकबाकी केंद्रानेच कर्ज काढून राज्यांना निधी द्यावा; संकटातून बाहेर काढावे - अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी वस्तू व सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जूलै २०२० पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी येणे असून ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच वाढत गेल्यास दोन वर्षात १ लाख कोटींवर जाईल अशी भीती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज ४१व्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) परिषदेत …

Read More »

राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करतोय अर्थमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

पुणे : प्रतिनिधी ‘कोरोना’ विषाणूशी सामना करीत विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून या विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक विकासाची घडी पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विभागीय …

Read More »

कॅप्टन अमोल यादव यांच्या विमान प्रकल्पास राज्य सरकार देणार जमिन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांच्या पुढील प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली. कॅप्टन अमोल यादव यांनी मोठ्या कष्टाने भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांचे प्रात्यक्षिकदेखील यशस्वी झाले आहे. यापुढे …

Read More »

२०० खाजगी व अफोर्डेबल अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मोफत परवाना देणार लीड स्कूलची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये खाजगी व अफोर्डेबल इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.  विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी तंत्रज्ञान आणणे आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.  कठीण काळात देखील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत राहावे यासाठी या शाळांच्या प्रयत्नांमध्ये लीड स्कूलने (LEAD School) मदतीचा हात पुढे केला आहे.  भारतातील सर्वात …

Read More »