Breaking News

अर्थविषयक

नवीन वर्षात पीपीएफ, लहान योजनांवर मिळणार कमी व्याज ०.२० टक्क्याने केली कपात

नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्र सरकारने लहान बचत योजनांवरील व्याजदरात ०.२० टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या जानेवारी – मार्च तिमाहीत पोस्टातील लहान बचत योजनांवर कमी व्याज मिळणार आहे. याशिवाय केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेवरीलही व्याजदर ०.२० टक्क्यांनी कमी केले आहेत. …

Read More »

वर्ष २०१७ मध्ये सेन्सेक्सने नोंदवली २८ टक्क्यांनी वाढ २६ हजारावर असलेला निर्देशांक वर्षअखेर ३४ हजारावर

मुंबईः नवनाथ भोसले वर्ष २०१७ हे शेअर बाजारासाठी खूपच चांगले राहिले आहे. या वर्षी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकांने प्रथमच ३४ हजारांची पातळी ओलांडली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही १० हजार ५०० च्या वर पोहोचला. सेन्सेक्स १ जानेवारी२०१७ या दिवशी २६ हजार ५९५.४५ अंकांवर होता. तर २७ डिसेंबर २०१७ ला …

Read More »

बीएसएनएलने आणला अवघ्या ४९९ रुपयांमध्ये फोन

नवी दिल्लीः प्रतिनिधी सरकारी दुरसंचार कंपनी बीएसएनएलने अवघ्या ४९९ रुपयांमध्ये एक नवीन फिचर फोन आणला आहे. बीएसएनएलने मोबाईल हँडसेट तयार करणारी कंपनी डिटेलच्या सहकार्याने हा फोन तयार केला आहे. या फोनवर १ वर्ष व्हॉईस कॉलची ऑफर मिळणार आहे. फोनची घोषणा जयपूरमध्ये करण्यात आली. फोनची मूळ किंमत ३४६ रुपये असून बीएसएनएलने …

Read More »

सरत्या वर्षात म्युच्युअल फंडांनी केले मालामाल ८३ टक्क्यांपर्यंत मिळाला परतावा

मुंबईः नवनाथ भोसले म्युच्युअल फंड उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी २०१७ वर्ष खूपच चांगले गेले अाहे. काही फंडांनी तब्बल ५० टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा दिला आहे. चांगला परतावा मिळाल्यामुळे संपूर्ण वर्षभर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली. नोव्हेंबर २०१७ पर्यंत म्युच्युअल फंडाची संपत्ती वाढून २२.७३ लाख कोटी रुपयांवर गेली. तर नवीन खात्यांची …

Read More »

परकिय गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातून काढता पाय २३ डिसेंबर पर्यंत ७ हजार ३०० कोटी रुपये काढले

नवी दिल्ली : प्रतिनिधी देशाची वित्तीय तूट वाढल्यामुळे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे परकीय गुंतवणूकदारांनी देशातील शेअर बाजारातून काढता पाय घेतला आहे. डिसेंबरमध्ये परकीय गुंतवणूकदारांकडून सातत्याने विक्री होत आहे. या महिन्यात आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून ७ हजार ३०० कोटी रुपये काढून घेतले आहेत. नोव्हेंबरमध्ये ८ महिन्यांतील उच्चांकी गुंतवणूक नोव्हेंबरमध्ये …

Read More »

जगातील टॉप २० कंपन्यांमध्ये रिलायन्सचा समावेश होणार उद्योगपती मुकेश अंबानी यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी जगातील सर्वात मोठ्या २० कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होण्याची क्षमता रिलायन्स इंडस्ट्रिजकडे असल्याचा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, कंपनीच्या प्रगतीचे सारे श्रेय संस्थापक धीरूभाई अंबानी यांना जाते. आज आमच्याकडे २ लाख ५० हजार कर्मचारी आहेत. …

Read More »

६ महिन्यात पुन्हा राज्य सरकारकडून १ हजार कोटीचे कर्जरोखे विक्रीला दहा वर्षे मुदतीची ७५० आणि सहा वर्षे मुदतीच्या २५० कोटींच्या रोख्यांची विक्री सुरु

मुंबई : प्रतिनिधी राज्यात होत असलेली विकास कामे, तसेच विविध योजना यांच्यावरील वाढता खर्च आणि त्यातच प्रशासनासह इतर गोष्टींवर होणारा खर्च मात्र जमा होणारी तुटपुंजी महसूली उत्पन्न यातून खर्च भागविणे राज्य सरकारला दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. त्यामुळे अतिरिक्त निधी उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारकडून सहा महिन्यात पु्न्हा एकदा एक हजार …

Read More »

१ रुपयांची नोट झाली १०० वर्षांची

एक रुपयांची नोट आता तब्बल शंभर वर्षांची झाली आहे.  ३० नोव्हेंबर १९१७ रोजी ही एक रुपयांची नोट प्रथम चलनात आली होती. चांदीच्या एक रुपयाच्या नाण्याच्या जागी ही नोट छापण्यात आली होती. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या वेळी चांदीचा एक रुपया चलनात होता. मात्र, युद्धामुळे सरकारला चांदीची नाणी पुरविता आली नाहीत. त्यामुळे  ३० …

Read More »

निसान मोटर्सची केंद्र सरकारला ५ हजार कोटींची नोटीस आंतरराष्ट्रीय लवादाकडे मागितली दाद

वाहन निर्माती कंपनी निसान मोटर्सने केंद्र सरकारला ५ हजार कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे.  तामिळनाडूमधीन निसानच्या प्रकल्पाच्या संबंधित मुद्द्यावर ही नोटीस आहे. करार झाल्यानंतरही तामिळनाडू सरकारने कंपनीला इन्सेंटिव्ह दिला नसल्याचा निसानने आरोप केला आहे. कंपनीने पाठवलेली ही नोटीस आठ पानांची आहे. जुलै २०१६ मध्येच कंपनीने पंतप्रधानांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी …

Read More »

वित्तीय तूटीच्या अाकडेवारीनंतर बाजार कोसळला सेन्सेक्स 453 अंकांनी घसरला

मुंबई . गुरूवारी सलग तिसर्या दिवशी देशातील शेअर बाजार घसरून बंद झाले. दुपारनंतर वित्तीय तूटीची अाकडेवारी जाहीर झाल्यानंतर बाजारातील घसऱण अाणखी वाढली. बँक, वाहन, वित्तीय सेवा, अायटी, धातू, औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 453 अंकांनी कोसळला. तर निफ्टीनेही 135 अंकांची मोठी घसरण नोंदवली. चालू …

Read More »