Marathi e-Batmya

एसबीआयमध्ये विविध पदांच्या ४३९ जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) नवीन भरती करण्यात येणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण ४३९ जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र उमेदवारांना एसबीआयच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०२३ आहे.

रिक्त पद आणि संख्या

1) असिस्टंट मॅनेजर – ३३५

2) असिस्टंट जनरल मॅनेजर – १

3) मॅनेजर – ८

4) डेप्युटी मॅनेजर – ८०

5) चीफ मॅनेजर – २

6) प्रोजेक्ट मॅनेजर – ६

7) सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर – ७

शैक्षणिक पात्रता

1) B.E/B.Tech/M.Tech/MSc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/सॉफ्टवेयर) /MBA/MCA

2) ०२-०५-०८-१० वर्षे अनुभव

वयाची अट

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० एप्रिल २०२३ रोजी ३२ ते ४५ वर्षांपर्यंत असावे.

परीक्षा फी

जनरल/ओबीसी/EWS: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

नोकरी ठिकाण

नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड, तिरुवनंतपुरम

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in

Exit mobile version