Breaking News

Tag Archives: अखिलेश यादव

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या विरोधात इंडिया आघाडीचे संसद आवारात निदर्शने अर्थसंकल्पात अनेक राज्यांकडे दुर्लक्ष

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पावर संसदेत चर्चा सुरू झाली. बुधवारी  इंडिया आघाडीच्या अर्थात विरोधी पक्षाच्या खासदारांनी अर्थसंकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने कामकाजाला सुरुवात झाली. हा अर्थसंकल्प भाजपातेर शासित राज्यांसाठी भेदभाव करणारा असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या खासदारांनी केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै …

Read More »

राहुल गांधी यांचा टोला, शिक्षण मंत्री स्वतःला सोडून सगळ्यांना जबाबदार ठरवतायत पेपर लिक प्रकरणावरून राहुल गांधी आणि धर्मेद्र प्रधान यांच्यात रंगला सामना

सोमवारी लोकसभेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुकारला. यावेळी एनईईटी परिक्षेतील पेपर लिक प्रश्नी विरोधक आणि शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यात चांगलाच सामना झाला. यावेळी काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) २०२४ मधील कथित लीकवरून केंद्रीय शिक्षण मंत्री …

Read More »

अखिलेश यादव यांचा ओम बिर्लांना खोचक शुभेच्छा, सभागृह तुम्ही चालवावे, पण उलट घडू नये लोकसभा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया

१८ व्या लोकसभेच्या अध्यक्ष पदी ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर नेऊन विराजमान केले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अखिलेश यादव यांनी शुभेच्छा पर भाषण देताना लोकसभा …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, जनादेश मोदींच्या आणि भाजपाच्या विरोधात इंडिया आघाडीच्या बैठकीत खर्गे यांची भूमिका

लोकसभा निवडणूकीचा निकाल नुकताच जाहिर झाला. या निवडणूकीत बहुमतासाठी २७२ इतका जादूई आकडा मिळविण्यात भाजपाला यश आलेले नसले तरी भाजपाने एकूण २४० जागा जिंकल्या आणि आज नवी दिल्लीत एनडीए NDA आघाडीतील घटक पक्षांची बैठक बोलावली. मित्रपक्षांनी मिळविलेल्या जागांची भर घालून एनडीएला आरामदायी बहुमत मिळाले. त्याच वेळी, भारतीय राष्ट्रीय विकासात्मक, सर्वसमावेशक …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, पंतप्रधान भ्रष्टाचाराचे चॅम्पियन

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यास अवधी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना या सर्वच राजकिय पक्षांकडून राजकीय प्रचार, रॅली आणि रोड शो आयोजन करण्याकडे मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांनी हमी, धर्म, भ्रष्टाचार आणि इतर गोष्टींवरून उमेदवारांवर हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी …

Read More »

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपाच्या इंडिया आघाडीचे जागा वाटप जाहीर

मागील काही दिवसांपासून देशातील काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाल्यापासून आणि जनता दल संयुक्तचे नितीश कुमार यांच्यापासून ते ममता बॅनर्जीपर्यंत अनेक जण इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे इंडिया आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येते की काय असे वाटत असतानाच उत्तर प्रदेश …

Read More »