Breaking News

Tag Archives: ऑनलाईन

पेन्शनधारकांसाठी खुषखबरः घरबसल्या डिजीटल लाईफ प्रमाणपत्र सादर करा फोनवरून डिजीटल लाईफ प्रमाणपत्र सादर करता येणार

केंद्र सरकारचे निवृत्तीवेतनधारक आता चेहरा प्रमाणीकरण वापरून त्यांचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकतील, ज्याला जीवन सन्मान म्हणूनही ओळखले जाते. हा पर्याय १ ते ३० नोव्हेंबर या वार्षिक सबमिशन कालावधीत उपलब्ध आहे. फेस ऑथेंटिकेशन व्यतिरिक्त, पेन्शनधारक त्यांचे प्रमाणपत्रे सबमिट करण्यासाठी बायोमेट्रिक डिव्हाइस, आयरीस स्कॅनर, व्हिडिओ-केवायसी, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे ग्रामीण …

Read More »

१० वी, १२ वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन मिळणार राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय

माध्यमिक १० वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी जुलै-ऑगस्ट २०२४ परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा /महाविद्यालयाशी संपर्क साधून …

Read More »

आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून केली बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी

आरटीओ अर्थात परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत: पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही …

Read More »