Breaking News

Tag Archives: कर आकारणी

दिर्घकालीन नफा कमावणाऱ्यांवर १० टक्के कर आकारण्यात पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिली माहिती

एनडीए सरकारने २०२२-२३ मध्ये सूचीबद्ध इक्विटींवरील दीर्घकालीन भांडवली नफा करातून ९८,६८१ कोटी रुपये कमावले आहेत, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे १५ टक्के वाढ आहे, असे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले. चौधरी यांनी राज्यसभेत आर्थिक वर्ष २०१८-१९ आणि २०२२-२३ मधील दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) कराचे संकलन देखील सामायिक …

Read More »

कर आकारणीवर नाराजी अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की…. सर्वांसाठी तर्कसंगत कर आकारणी बनविण्याचा उद्देश

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात भारताच्या मध्यमवर्गासाठी कर कमी केल्यावरून टीकेचा सामना करत आहेत. त्यावर बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या की, सरकारचा दृष्टीकोन केवळ मध्यमवर्गासाठीच नाही तर सर्व करदात्यांसाठी सरळ आणि तर्कसंगत बनवण्याचा उद्देश आहे. एका आयोजित कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची वरील वक्तव्य केले. फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये मध्यमवर्गाच्या …

Read More »

उद्धव ठाकरे यांची घोषणा, कर आकारणीचा विचित्र प्रकार आम्ही थांबवू

मुंबई महानगरपालिका आणि सिडको कडून सध्या जी कर आकारणी केली जात आहे, ती विचित्र पध्दत आहे. या विचित्र पध्दतीमुळे दोनदा कर आकारणी करण्यात येत आहे. माझे वचन आहे की, आम्ही नक्की हा प्रकार थांबवू असे आश्वासन यावेळी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी …

Read More »