Breaking News

Tag Archives: गिरिष महाजन

अजित पवार यांनी उदघाटनवेळी आवाहन करताना म्हणाले, व्यायाम करा, डोळ्यांची काळजी घ्या…. राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. स्व. आमदार …

Read More »

अजित पवार यांच्या त्या मागणीवर मुख्यंमत्री शिंदे म्हणाले, तुमची मागणी नक्कीच पूर्ण करू… विकासाचं त्रिशुळ पाहून विरोधकांना धडकी भरली

राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज धुळे येथे आयोजित करण्यात आला होता, जो काही वेळापूर्वी पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात झेंड्यावरुन अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. अजित पवार धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना …

Read More »

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात योग केंद्र सुरू करणार वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिष महाजन यांची माहिती

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय, आयुष, आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द व होमिओपॅथी चिकित्सापद्धत अशा सर्व महाविद्यालयात डॉक्टर,रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमित योग करण्यासाठी योग केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याठिकाणी तज्ञ योग प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री गिरीश महाजन यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी खर्चासही मान्यता

रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेसह संलग्नीत ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली असून याकरीता रु. १०५.७८ कोटी खर्चासही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी माहिती दिली. मंत्री गिरीष …

Read More »

स्वच्छ मुख अभियानाचे सचिन तेंडुलकर सदिच्छादूत निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) म्हणून करार केला असून त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होवून अभियान अधिक यशस्वी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन करून निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण व औषधी …

Read More »