Breaking News

Tag Archives: गुंतवणूकदार

गुंतवणूकदारांसाठी खुषखबरः या तीन कंपन्यांचे आयपीओ बाजारात ९ कंपन्या होणार सूची बध्द

भारतीय आयपीओ बाजारात येत्या आठवड्यात तीन कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुल्या होणार आहेत. तर नऊ कंपन्या त्यांचे शेअर बाजारांमध्ये सूचीबद्ध करणार असल्याची माहिती शेअर बाजारातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. या आठवड्यासाठी कोणतेही मेनबोर्ड IPO शेड्यूल केलेले नाहीत. तर ३ कंपन्या या आठवड्यात SME विभागामध्ये त्यांचे IPO उघडत आहेत. ३ कंपन्या एकत्रितपणे ८६.८ …

Read More »

मुहुर्त ट्रेडिंग शेअर बाजार ३५० हून अधिक तर निफ्टी १०० अंशावर

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांकडून आपल्या शेअर खरेदी विक्रीचा प्रारंभ दिवाळीच्या मुहुर्तावर सुरु करतात. वास्तविक पाहता दिवाळीला शेअर बाजारातील खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद असतात. मात्र तरीही मुहुर्त पाहून खरेदीदार दिवाळीच्या दिवशी मुहुर्त पाहून खरेदीला प्रारंभ करतात. आज शेअर बाजारात बॉम्बे स्टॉक एक्सेंजचच्या दरात ३५० हून अधिक अर्थात ४०० च्या अंकावर …

Read More »

आयआरसीटीसीची गुंतवणूकदारांना खूशखबर लाभांश देण्याची केली घोषणा

आयआरसीटीसी अर्थात  इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत आयआरसीटीसीने २९४.६७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. आयआरसीटीसीने आपल्या गुंतवणूकदारांना खूशखबर दिली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश देण्याची घोषणा केली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील …

Read More »

गुंतवणूकदारांची होणार बंपर कमाई या कंपन्यांचे शेअर्स एक्स-डिव्हिडंडवर व्यवहार करणार

ऑक्टोबर महिन्यात अनेक कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना लाभांशही जाहीर केला होता. अनेक कंपन्यांचे शेअर्स २३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ट्रेडिंग आठवड्यात एक्स-डिव्हिडंडचे व्यवहार करतील. रेकॉर्ड तारखेला कंपनीच्या शेअरहोल्डर्सच्या यादीत असणाऱ्या भागधारकांनाच लाभाशांचा लाभ मिळेल. रेकॉर्ड तारीख सामान्यतः एक्स-डिव्हिडंड तारखेच्या एक दिवस आधी असते. कोणत्या कंपनीचे शेअर्स एक्स-डिव्हिडंडवर कधी ट्रेड …

Read More »

एचसीएल टेककडून भागधारकांना लाभांश जाहीर १० रूपयांचा प्रति लाभांश

देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीएल टेकने आपल्या भागधारकांना खूशखबर दिली आहे. कंपनीच्या संचालक २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १० रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. गुरूवारी एचसीएल टेकने आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीच्या …

Read More »

गुंतवणूकदारांना परतावा देण्यात या ५ आयटी कंपन्या पुढे ४ वर्षात ३.२८ लाख कोटी रुपये दिले

शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अनेक प्रकारे कमावतात. शेअर्सच्या किमती वाढण्याव्यतिरिक्त कंपन्या त्यांच्या भागधारकांना लाभांश आणि बायबॅकद्वारे परतावा देतात. या पद्धतींद्वारे भागधारकांना परतावा देण्यात आयटी कंपन्या खूप पुढे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. टॉप ५ आयटी कंपन्या टॉप ५ सूचिबद्ध आयटी कंपन्यांनी गेल्या चार आर्थिक वर्षांमध्ये लाभांश आणि शेअर बायबॅकद्वारे त्यांच्या …

Read More »

अ‍ॅक्सिस बँक एफडी गुंतवणूकदारांना कमी नफा देणार, व्याजदरात केली कपात एफडीवरील व्याज दरात केली ०.५० कपात

अ‍ॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेने एफडीवरील व्याजदर ०.५० टक्क्यांनी कमी केले आहेत. त्यामुळे नवीन एफडी गुंतवणूकदारांना कमी नफा मिळेल. नवीन व्याजदर १५ सप्टेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. अ‍ॅक्सिस बँकेच्या म्हणण्यानुसार, २ कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीची रक्कम असलेल्या निवडक मुदतीच्या एफडीवरील व्याजदर ०.५० टक्क्यांपर्यंत …

Read More »

शेअर बाजारात गुंचवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी खिशात पैसे ठेवा, या आठवड्यात ६ कंपन्यांचे आयपीओ उघडणार

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सहा आठवड्यात ६ कंपन्यांचे आयपीओ लॉन्च होणार आहेत. अलीकडे अनेक कंपन्यांचे आयपीओही आले आहेत. यापैकी अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांनी चांगला नफा कमावला आहे. तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आताच पैशांची व्यवस्था करा. चावडा इन्फ्रा आयपीओ गुजरातस्थित चावडा इन्फ्राचा आयपीओ १२ सप्टेंबर …

Read More »

मलाही कमी वेळेत श्रीमंत व्हायचेय? गुंतवणूकीचे हे ५ पर्याय उपयुक्त ठरतील गुंतवणूकीच्या या आहेत टीप्स

अनेक गुंतवणूकदार विचार न करता गुंतवणूक करतात. त्यामुळे त्यांना नंतर अनेक वेळा पश्चात्ताप होतो. जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा तुमच्या गुंतवणुकीतून पैसे काढावे लागतात. येथे तुम्हाला असे पर्याय सांगितले जात आहेत ज्यात हुशारीने गुंतवणूक केली तर तुम्हा चांगला परतावा मिळू शकतो. तसेच पैशांची गरज भासल्यास कोणतीही अडचण येणार नाही. बँक …

Read More »