Breaking News

Tag Archives: गुंतवणूक

म्युच्युअल फंड: नवशिक्यांसाठीची एसआयपी मल्टीकोर कॉर्पस जमा करण्यात कशी मदत करू शकते

किरकोळ गुंतवणूकदारांच्या विविध बाजारपेठेसह गुंतवणूक बदलत आहे. कर्मचाऱ्यांमध्ये प्रवेश करणारे नवीन-युग झूमर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत आहेत, ज्यामुळे कंपन्यांवर परिणाम होत आहे. Gen Z माहितीपूर्ण निर्णयांसाठी तंत्रज्ञान साधनांचा वापर करून, सक्रिय दृष्टिकोनासह मनी व्यवस्थापनाला आकार देत आहे. YouTube सारखे प्लॅटफॉर्म त्यांना आर्थिक शिक्षण देऊन सक्षम बनवतात, ज्यामुळे गुंतवणुकीचे योग्य पर्याय मिळतात. …

Read More »

केंद्र सरकारची खास महिलांसाठी दमदार योजना

भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक जण गुंतवणूक करण्याचा विचार करतो. आज प्रत्येक जण आपल्या पगारातील काही परिवाराच्या भविष्यासाठी सेव करून ठेवतो. केंद्र सरकारकडून महिलांसाठी खास योजना आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सुरक्षिततेची हमी मिळते. महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना केंद्र सरकारची योजना असून ही महिलांसाठी खास योजना आहे. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री …

Read More »

जीवन विमा आणि आरोग्य विमा यातील फरत माहिती आहे का ?

आपलं आणि कुटुंबाचं भविष्य सुखकर करण्यासाठी विमा उतरवून गुंतवणूक करतं. जीवन विमा आणि आरोग्य विमा सर्वात महत्त्वाचे मानले जातात, कारण याचा संबंध थेट व्यक्तीच्या आरोग्याशी आहे. जीवन विमा आणि आरोग्य विमा व्यक्तीचं आजारपण किंवा मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण देतात. पण जीवन विम्याचे स्वरूप आयुर्विम्यापेक्षा थोडे वेगळं आहे. जीवन विमा आणि …

Read More »

सप्टेंबरमध्ये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक १६०००० हजार कोटींची गुंतवणूक झाली

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात सप्टेंबर महिन्यात १६,००० कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली आहे. तर इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत ३० टक्के घट झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ईन इंडिया (AMFI) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार, ओपन एंडेड इक्विटी म्युच्युअल फंडांमध्येसप्टेंबर २०२३ मध्ये १४०९१.२६ कोटी रुपयांची …

Read More »

सचिन तेंडुलकरनेही केली इंजिनिअरिंगमध्ये गुंतवणूक इंजिनीअरिंग कंपनीचा आयपीओ येतोय

आझाद इंजिनिअरिंगने आयपीओद्वारे ७४० कोटी रुपये उभारण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल केली आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, कंपनीच्या आयपीओमध्ये प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांद्वारे ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी समभागांची ऑफर फॉर सेलमध्ये आणि २४० कोटी रुपयांपर्यंतच्या नवीन शेअर्सची विक्री केली जाणार आहे. ऑफर फॉर सेलमध्ये प्रवर्तक राकेश चोपदार …

Read More »

मापन यंत्रे बनवणाऱ्या हॉलमार्कचा आयपीओ गुंतवणुकीसाठी उघडला, जाणून घ्या तपशील १५ सप्टेंबर अर्थात आज ओपन झाला

वैज्ञानिक आणि मापन यंत्रे बनवणाऱ्या हॉलमार्कचा आयपीओ १५ सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी उघडला आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये २० सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. कंपनी आयपीओतून ११ कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओमध्ये प्रति शेअर किंमत ४० रुपये आहे. तर गुंतवणूकदार ३००० शेअर्सच्या लॉटमध्ये गुंतवणूक करू शकतात. शेअर्सचे वाटप २५ सप्टेंबर रोजी केले जाईल. …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांसाठी या ३ योजना सर्वोत्तम, दरमहा २० हजार रुपये कमावण्याची संधी बँका आणि सरकारच्या काही योजना फक्त तुमच्यासाठी

तुम्ही ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या वयानंतर बहुतेक लोक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियमित उत्पन्न शोधतात. बँका आणि सरकारच्या काही बचत योजना तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला नियमित व्याजाच्या स्वरूपात चांगली रक्कम मिळते. याशिवाय तुम्हाला करामध्ये सूटही …

Read More »

मलाही कमी वेळेत श्रीमंत व्हायचेय? गुंतवणूकीचे हे ५ पर्याय उपयुक्त ठरतील गुंतवणूकीच्या या आहेत टीप्स

अनेक गुंतवणूकदार विचार न करता गुंतवणूक करतात. त्यामुळे त्यांना नंतर अनेक वेळा पश्चात्ताप होतो. जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा तुमच्या गुंतवणुकीतून पैसे काढावे लागतात. येथे तुम्हाला असे पर्याय सांगितले जात आहेत ज्यात हुशारीने गुंतवणूक केली तर तुम्हा चांगला परतावा मिळू शकतो. तसेच पैशांची गरज भासल्यास कोणतीही अडचण येणार नाही. बँक …

Read More »

महिलांसाठी पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना उत्तम, २ वर्षात बंपर परतावा पोस्ट ऑफिसने आणली महिलांसाठी एकापेक्षा एक उत्कृष्ट योजना

भारतीय पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करून करोडो लोकांना चांगला परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफिस देखील महिलांसाठी एकापेक्षा एक उत्कृष्ट योजना राबवत आहे. महिलाही या योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवत आहेत. तुम्ही देखील एक महिला असाल आणि तुमच्यासाठी योग्य गुंतवणुकीचा पर्याय शोधत …

Read More »