Breaking News

Tag Archives: गोवा

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर रोजी गणेशोत्वाच्या काळात जड वाहनांना प्रवेश बंद

गणेशोत्सवासाठी गणेश मुर्तीचे आगमन, गणेशमुर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १५५ मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील मुंबई …

Read More »

महाराष्ट्र, गोव्यासाठी २०,००० मेट्रिक टन तांदूळ साठा उपलब्ध भारतीय अन्न महामंडळाच्या खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध

देशात ०७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आगामी लिलावासाठी गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशात एकूण २०,००० मेट्रिक टन तांदळाचा साठा उपलब्ध करण्यात येत आहे. या लिलावात व्यापारी/ घाऊक खरेदीदार/ तांदूळ उत्पादक सहभागी होऊ शकतात. तांदूळासाठी प्रत्येक बोलीदाराची किमान बोली १० मेट्रिक टन असेल आणि त्याला कमाल बोली १००० मेट्रिक टन पेक्षा जास्त …

Read More »

कोकणकरांसाठी मुंबई गोवा हायवेवरील खड्डे स्पर्धा -२०२३ आयोजन ‘कोकणभूषण’, ‘कोकणगौरव, 'कोकणगुणीजन, पुरस्कार

भारतीय पदवीधर प्रतिष्ठान आणि कोकण सेना, युवाशाही संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील रायगड ,रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा हायवेवर गणेशोस्तवानिमित्त प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी “हायवेवरील खड्डे स्पर्धा- २०२३” या विषयाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती भारतीय पदवीधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल अनंत पवार यांनी प्रसिद्धिपत्रकारद्वारे दिली. गेली १३ वर्षे रखडलेल्या …

Read More »