Breaking News

Tag Archives: पंतप्रधान

संजय राऊत यांचा पलटवार, पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक पर्याय, तुमच्याकडे तर…

तुमच्याकडे गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधान पदासाठी एकच चेहरा आहे. पण आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. यामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कुणीही पंतप्रधान होऊ शकतं. देशात इंडिया आघाडीची सत्ता येईल तेव्हा या नेत्यांपैकी कोणीही पंतप्रधान होऊ शकतो असा दावा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी …

Read More »

तेंडूलकर, चोप्राला उत्तर मागत आणखी एक खेळाडू पद्मश्री पुरस्कार परत करणार

अखिल भारतीय कुस्ती फेडरेशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सरण शर्मा यांचे जवळचे मित्र तथा सहकारी असलेले संजय सिंह यांची अध्यक्ष पदी निवड झाली. परंतु त्यांच्यावरही लैगिन शोषणाचे आरोप असल्याने आणि केंद्र सरकारने ब्रिजभूषण सरण सिंह यांच्या विरोधात तक्रारी असूनही काहीच केले नसल्याच्या निषेधार्थ ऑलंम्पिक पदक विजेती साक्षी मलिक …

Read More »

पुरस्कार वापसीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचे पंतप्रधानांना पत्र, जाणून घ्या काय लिहिले

नुकतेच ऑलंम्पिक स्पर्धेत भारताला कुस्ती खेळात पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी भाजपा खाजदार बिृजभूषण सरन सिंग यांच्या विरोधात केंद्र सरकारने कोणतीही कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ कुस्ती खेळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ ज्या कुस्ती खेळामुळे महिलांना नवी ओळख दिली. त्याच महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार …

Read More »

राहुल गांधी यांची टीका, मोदींनी तरूणांना मोबाईल बघण्याचा रोजगार दिला

काही दिवसांपूर्वी देशातील दोन तरूणांनी संसदेत उडी मारली. हे दोन तरूण कसे संसदेत आले याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे नाही. पण प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा आहे ती राहुल गांधी यांनी व्हिडिओ शुट केल्याची. १५० खासदारांना निलंबित का केले असा प्रश्न कोणी विचारत नाही अशी टीका करत काँग्रेस नेते राहुल गांधी …

Read More »

संसद सुरक्षेच्या मुद्यावरून निलंबित खासदारांचे आंदोलन सुरुच

संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद न देता निवेदन अद्याप केले नाही. उलट विरोधकांच्या गैरहजेरीतच राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज चालविले जात आहे. या पार्श्वभूमीवर संसदेतील दोन्ही सभागृहाच्या निलंबित सदस्यांनी महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर लोकशाही वाचवा अशी मागणी करणाऱे फलक …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद

आपल्या देशातील आत्मनिर्भर स्त्रिया स्वतःच्या कल्याणाबरोबरच परिवार आणि समाजाचेही कल्याण करतात आणि अशा दृढनिश्चयी लोकांसाठीच केंद्र सरकार काम करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती गावोगावी पोहोचवणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील अनेक लाभार्थ्यांशी संवाद …

Read More »

कृषी उडान योजनेअंतर्गत राज्यातील या विमानतळांचा समावेश

शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण ५८ विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना 2.0’ अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह त्यांच्या उत्पादनाला जगभरात ओळख मिळेल. नाशिक आणि पुणे विमानतळांचा या योजनेत समावेश झाल्याने …

Read More »

नाना पटोले यांची टीका, मोदींची गॅरंटी … गुन्हेगारीत २ ऱ्या क्रमांकावर ‘लौकिक’

कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र व मुंबईचा आजवर मोठा नावलौकिक होता, याला भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कलंक लावला आहे. राष्ट्रीय गुन्हा नोंद विभागाने (NCRB) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महिला अत्याचार, खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे तर महिलांसाठी देशात सर्वात सुरक्षित असलेले मुंबई शहर आता महिला अत्याचारांमध्येही दुसऱ्या क्रमांकावर आहे. …

Read More »

तेलंगणातील पराभवावर पंतप्रधान मोदी म्हणाले, तुमच्या सेवेत कोणतीही…

तसे पाह्यला गेलं तर कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करणाऱ्या भाजपा नेत्यांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीशील परंपरेत खंड पडला नाही. राजस्थान आणि छत्तीसगड येथील काँग्रेसची सत्ता भाजपाने हिसकावून घेतली. तसेच मध्य प्रदेशमधील शिवराज सिंग चौव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भाजपाची सत्ता ऐतिहासिक विजय मिळवित कायम राखली. मात्र काँग्रेसला तेलंगणा राज्यात मिळालेला विजय …

Read More »

…पंतप्रधान मोदी यांनी तीन राज्यांसोबत मुंबईतल्या वार्डातील जनतेशीही साधला संवाद

विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी सहभागी होऊन याला जन आंदोलनाचे रुप द्यावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. महिला, युवा, शेतकरी आणि गरीब हे समाजातील अमृतस्तंभ असून, यांचा विकास हाच शासनाचा ध्यास आहे. या चार वर्गाच्या विकासाद्वारे भारताचा विकास साधण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवून ‘विकसित …

Read More »