Breaking News

Tag Archives: परदेशी गुंतवणूकदार

जयराम रमेश यांची माहिती, मॉरिशसच्या दोन कंपन्याकडून सेबीच्या नियमांना आव्हान हिंतसंबधांमुळे सेबी प्रमुखांकडून १८ महिने झाले तरी चौकशी नाहीच

मोदानी प्रकरणी हिंडेनबर्ग अहवालात दोन मॉरिशस स्थित परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs), जे अजूनही उघड होत असलेल्या मोदानी मेगा घोटाळ्यातील खुलाशांचा एक भाग आहेत. त्यांनी आता सिक्युरिटीज अपील न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल करत सेबीच्या SEBI नियमांना आव्हान दिले असून ९ सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी सेबी SEBI च्या नवीन परदेशी गुंतवणूकदारांच्या नियमांचे पालन करण्यापासून …

Read More »

परदेशी गुंतवणूकदारांकडून जुलै महिन्यात केली ३२ हजार कोटींची गुंतवणूक चांगल्या परताव्यासाठी एकट्या जुलै महिन्यात मोठी गुंतवणूक

सातत्यपूर्ण धोरणात्मक सुधारणा आणि शाश्वत आर्थिक वाढ आणि अपेक्षेपेक्षा चांगल्या कमाईच्या अपेक्षेमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी जुलैमध्ये भारतीय समभागांमध्ये रु. ३२,३६५ कोटी गुंतवले आहेत, असे डिपॉझिटरीजच्या आकडेवारीवरून दिसून आले. तथापि, डेटा दर्शवितो की, त्यांनी या महिन्याच्या पहिल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये (ऑगस्ट १-२) इक्विटीमधून रु. १,०२७ कोटी काढले. इक्विटी गुंतवणुकीवरील भांडवली नफा करात …

Read More »

परदेशी गुंतवणूक दारांकडून देशातील गुंतवणूकीत दुपटीने घट किमान २५ हजार कोटींवरून १२ हजारवर आली गुंतवणूक

मोदी ३.० सरकारच्या धोरणातील सातत्यबाबत आशावाद दर्शवत, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) यांनी गेल्या आठवड्यात भारतीय इक्विटीमधील त्यांच्या गुंतवणुकीत दुपटीने घट झाली. २१ जूनपर्यंत ₹१२,१७० कोटींचे निव्वळ खरेदीदार बनल्याची माहिती अधिकृत डेटा मार्फत दाखविण्यात आली. हे निव्वळ प्रवाह जूनच्या पहिल्या आठवड्यात ₹१४,७९४ कोटींच्या निव्वळ बहिर्वाहाशी विपरित आहे. ४ जूनच्या निवडणुकीच्या निकालाच्या …

Read More »

आता परदेशी गुंतवणूकदारांना खुलासे देण्याची गरज नाही ज्या परदेशी गुंतवणूकदाराकडे ५० टक्के मालकी असणाऱ्यास दिली सूट

भारताच्या बाजार नियामक अर्थात SEBI ने  परदेशी गुंतवणूकदारांना कॉर्पोरेट गटांशी संबंधित अतिरिक्त खुलासे करण्याच्या आवश्यकतेपासून १५ मार्चपासून सूट देण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये गुंतवणूकदाराने काही अटींच्या अधीन राहून देशातील एकूण मालमत्तेपैकी ५०% आधीच व्यवस्थापनाखाली ठेवली असल्याची माहिती एका सीबीएनबीसी या इंग्रजी वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तथापि, प्रत्येक FPI आनंदी नाही. …

Read More »