Breaking News

Tag Archives: बँक

ईद-ए-मिलाद निमित्त बँकाना सुट्टी की चालू राहणार ? जाणून घ्या या राज्यातील बँकाचे कामकाज बंद राहणार

भारतात सार्वजनिक सुट्टी म्हणून ओळखले जाणारे, ईद-ए-मिलाद जगभरातील मुस्लिम मोठ्या आनंदाने साजरे करतात. प्रेषित मुहम्मद यांचा जन्म मक्का, सौदी अरेबिया येथे झाला होता आणि त्यांच्या शिकवणीचा जगभरातील समुदायांना फायदा होत आहे. यानिमित्त गुजरात, मिझोराम, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, जम्मू, केरळ, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, छत्तीसगड आणि झारखंड …

Read More »

मुदत ठेवीवरील या बँकाचे व्याज दर तुम्हाला माहिती आहेत का? ज्येष्ठ नागरिकांसाठी खास व्याज दर

गुंतवणूकदार त्यांच्या सुवर्ण वर्षात प्रवेश करत असताना, त्यांची गुंतवणूकीची भूक बदलते कारण ते धोकादायक साधनांपासून सुरक्षित साधनांकडे वळतात. फिक्स्ड डिपॉझिट (FD) हे बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) सारख्या विविध वित्तीय संस्थांद्वारे प्रदान केलेले एक आर्थिक साधन आहे. मुदत ठेवी त्यांच्या स्पर्धात्मक व्याजदरांसाठी ओळखल्या जातात, ज्या संस्थेने निश्चित केलेल्या विशिष्ट …

Read More »

देशातील बँकींग क्षेत्रात सरकारी बँकाचा हिस्सा सर्वाधिक एटीएमची संख्याही सरकारी बँकाची अधिक

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील अर्थात सरकारच्या मालकीच्या बँका (PSBs) बँकिंग क्षेत्रात ५० टक्क्यांहून अधिक बँकिंग व्यवसायातील हिस्सा, शाखा आणि ऑटोमेटेड टेलर मशीन्स (एटीएम) द्वारे प्रबळ स्थानावर आहेत, हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालाद्वारे ही माहिती पुढे आली आहे. देशातील एकूण एटीएमपैकी ६३ टक्के एटीएम सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे आहेत, तर खासगी …

Read More »

आता या बँकांचे आयपीओ बाजारात येणार १० टक्के भागीदारी कमी करण्यासाठी संचालक बोर्डांची मंजूरी

पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) बोर्डाने मंगळवारी त्याच्या सहयोगी कंपनी कॅनरा HSBC लाइफ इन्शुरन्समधील १० टक्के शेअरहोल्डिंग इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) मार्गाने विकण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली. सध्या, कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्समध्ये पंजाब नॅशनल बँक PNB ची २३ टक्के हिस्सेदारी आहे. “बोर्डाने आज झालेल्या बैठकीत, म्हणजे ०४-०६-२०२४ मध्ये कंपनीला सूचीबद्ध …

Read More »

कोटक महिंद्रा बँकेचे प्रमुख अशोक वासवानी म्हणाले, चांगल वाटतं नाही आरबीआयने लादलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले मत

कोटक महिंद्रा बँकेवरील आरबीआयच्या निर्देशाने कर्जदात्याच्या फ्रेंचायझी आणि प्रतिष्ठेवर परिणाम झाला आहे, जरी त्याचा आर्थिक परिणाम कमी होण्याची अपेक्षा आहे, असे सीईओ अशोक वासवानी यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. आरबीआयने कोटकला IT इन्फ्रास्ट्रक्चरमधील त्रुटींमुळे डिजिटल पद्धतीने ग्राहक जोडणे आणि क्रेडिट कार्ड जारी करणे थांबवण्यास सांगितले होते. अशोक वासवानी म्हणाले, …

Read More »

बँकाकडे ठेवीदार फिरवतायत पाठः बँकर्स समोर आव्हान म्युच्युअल फंडाकडे ठेवीदारांचा वाढतोय कल

मागील काही महिन्यांपासून भारतीय बँका ठेवी मिळविण्यासाठी विविध आकर्षक सवलतींचा आणि शॉर्ट टर्म गुंवणूकीवर आकर्षक व्याज देण्याची आश्वासन देत आहे. मात्र गुंतवणूकदारांकडून अर्थात ठेवीदारांकडून पारंपारिक बँकाऐवजी हळूहळू म्युच्युअल फंड आणि इतर इक्विटी-लिंक्ड उत्पादनांसारख्या उच्च परतावा देणाऱ्या इतर आर्थिक उत्पादनांकडे वळत असल्याने बँकाना ठेवी मिळणे अवघड बनत चालल्याचे मत, एका बँकेच्या …

Read More »

यंदाच्या दिवाळीत खरेदीवर या बँकांकडून जबरदस्त ऑफर्स पहा कोणत्या बँकेची किती सवलत

दिवाळी सणामध्ये अनेक जण नवीन वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य देतात. या काळात सोने, चांदी, हिरे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहनाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते. शोरूम खरेदीदारांनी ओसंडून जातात. या वाढत्या मागणीचा फायदा अनेक बँका घेण्याचा प्रयत्न करतात. बँका अनेक आकर्षक सवलती देतात. दिवाळीसाठी देशातील सरकारी आणि खासगी बँकांनी ग्राहकांसाठी मोठ्या …

Read More »

देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच त्यांच्या एफडीवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने काही एफडीवरील व्याज १.२५ टक्के वाढवले आहेत. कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनीही अलीकडेच एफडीवरील व्याज वाढवले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र एफडीवरील व्याजदर ७ दिवस …

Read More »

दिवाळीनिमित्त अनेक बँकांकडून गृहकर्जावर आकर्षक ऑफर जास्तीत जास्त ग्राहकांना खेचण्यासाठी ऑफर

भारतात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सणासुदीच्या या काळात लोक प्रमाणावर घरे आणि कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक मोठ्या बँका त्यांच्या ग्राहकांना गृहकर्जावर आकर्षक ऑफर देत आहेत. एसबीआय धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या निमित्ताने घरे आणि कार खरेदीदारांना खास ऑफर …

Read More »

जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याची जागतिक मागणी वाढली केंद्रीय बँकांनी ९ महिन्यांत ८०० टन सोने खरेदी केले

चलनवाढ, जागतिक राजकीय अनिश्चितता आणि डॉलरची सातत्याने होत असलेली मजबूती यामुळे डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरातील देशांच्या मध्यवर्ती बँकांनी चालू वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत विक्रमी ८०० टन सोन्याची खरेदी केली आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, केंद्रीय बँकांनी २०२२ च्या तुलनेत २०२३ च्या पहिल्या ९ महिन्यांत १४ टक्के अधिक सोने खरेदी …

Read More »