Breaking News

Tag Archives: बँक

एम एस धोनीला बनला या बँकेचाही ब्रँड अॅम्बेसेडर आता बँकेच्या प्रत्येक मोहिमेत चेहरा दिसणार

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रविवारी क्रिकेट दिग्गज महेंद्रसिंग अर्थात एम एस धोनीची अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती जाहीर केली. याबाबत बँकेकडून निवेदन देण्यात आले आहे की, आता बँकेच्या सर्व प्रमोशनमध्ये धोनीचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. बॅंकेने आपल्या निवेदनात म्हटले की, धोनीमध्ये तणावपूर्ण परिस्थितीत …

Read More »

आता बँक तुमच्या घरी येऊन जीवन प्रमाणपत्र घेणार, कुठेही जाण्याची गरज नाही फक्त फी तेवढी भरावी लागणार

ऑक्टोबर संपत आला असून देशभरातील कोट्यवधी पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात त्यांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल. केंद्र सरकारच्या नियमांनुसार, सुपर ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ८० वर्षांवरील पेन्शनधारकांना १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची संधी आहे. तर …

Read More »

पुढील महिन्यात १५ दिवस बँका सुट्टीवर दिवाळीसह या कारणासाठी बंद

नोव्हेंबरमध्ये १५ दिवस बँका बंद सध्या सणासुदीचा हंगाम सुरू असून विविध झोनमध्ये बँकांना सुट्टी असेल. महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागत असेल तर ते वेळेवर पूर्ण करा. अन्यथा सुट्यांमुळे तुमचे काम रखडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक सण येत आहेत. यामुळे विविध झोनमध्ये एकूण १५ दिवस बँका बंद राहतील. …

Read More »

या १० बँका बनल्या एफडीसाठी ग्राहकांची पसंती एसबीआयचे नाव टॉपवर

बहुतांश ग्राहक मुदत ठेवींसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला प्राधान्य देतात. आरबीआयच्या २०२२ च्या आकडेवारीमध्ये याची नोंद झाली आहे. या आकडेवारीनुसार, ७ सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ३ खाजगी बँकांचा एकूण बँक ठेवींमध्ये ७६ टक्के वाटा आहे. एसबीआय ग्राहकांची पसंती एफडीसाठी बहुतांश ग्राहक स्टेट बँक ऑफ इंडियाला प्राधान्य देतात. आकडेवारीनुसार, एकूण बँक …

Read More »

आयसीआयसीआय बँकेकडून एफडी व्याजदरात सुधारणा 'इतके' मिळेल व्याज

खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने २ कोटी ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या बल्क एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. नवीन दर ४ सप्टेंबर २०२३ पासून लागू झाले आहेत. आयसीआयसीआय बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या बल्क एफडीमध्ये गुंतवणुकीची संधी देते. या एफडीवर ग्राहकांना बँकेकडून ४.७५ टक्के ते ६.७५ टक्के व्याजदर दिला जात आहे. …

Read More »

एफडीवर मिळतोय ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर या बँकांच्या एफडी फायदेशीर, रेपो दरात कोणताही बदल नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आयबीआयच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक आणि इतर बँक ग्राहकांना एफडी ठेवींवर अधिक व्याजदर मिळण्यास अधिक वेळ मिळाला आहे. सध्या, अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना तसेच सामान्य ग्राहकांना एफडीवर ९ टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत. आरबीआयने गेल्या ३ वेळा रेपो दरात …

Read More »

शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी सहकार विभाग पाठपुरावा करणार सहकार मंत्री अतुल सावे यांचे निर्देश

मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शेतकरी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत द्यावे आणि त्याचा पाठपुरावा सहकार विभागाने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी …

Read More »