Breaking News

Tag Archives: मार्केट कॅप

निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्र हरयाणातील शेतकऱ्यांना असाही खुष करण्याचा भाजपाचा प्रयत्न निर्यातीवरील मार्केट कॅप काढली

हरयाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांची तयारी सुरु आहे. यातील हरयाणात सत्ताधारी भाजपाला बाहेरचा रस्ता स्थानिक जनतेकडून दाखविण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे. तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची घोषणा होणे अद्याप बाकी असले तरी येथील वातावरणही विद्यमान राज्य सरकारच्या विरोधात आहे. या पार्श्वभूमीवर हरयाणा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा राग भाजपावरील असंतोष कमी करण्यासाठी …

Read More »

या आठ कंपन्यांची बाजार मुल्यांकन पोहोचले ३.२८ कोटींवर टीसीएस, एचय़ुएल आणि रिलायन्स कंपनीचा समावेश

देशांतर्गत सर्वाधिक कंपन्यांपैकी आठ कंपन्यांनी गेल्या आठवड्यात एकत्रितरित्या बाजार मुल्यांकनात (मार्केट कॅप) ३.२८ लाख कोटींचा टप्पा पार केला. तर ब्लू-चिपच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) सर्वात मोठे विजेते म्हणून उदयास आले. बीएसई बेंचमार्कने आठवड्यात २,७३२.०५ गुण किंवा ३.६९ टक्के इतकी चालू आठवड्यात वाढ केली. …

Read More »

देशातील या कंपन्यांचे मुल्यांकन वाढले १० पैकी ४ कंपन्यांची मोठी भरभराट

देशातील १० पैकी चार कंपन्यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या बाजार मूल्यांकनात रु. १,७१,३०९.२८ कोटींची भर घातली, ज्यात HDFC बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) इक्विटीमधील एकूण सकारात्मक ट्रेंडच्या अनुषंगाने सर्वात जास्त लाभधारक म्हणून उदयास आले आहेत. दुसरीकडे, टॉप १० पॅकमधील सहा कंपन्यांनी त्यांच्या बाजार मूल्यांकनास ७८,१२७.४८ कोटी रुपयांचा फटका बसला असून …

Read More »