Breaking News

Tag Archives: लोकसभा निवडणूक २०२४

भाजपाच्या ५व्या यादीत महाराष्ट्रातील तीन जणासह १११ जणांची उमेदवारी जाहिर

भाजपाने आज लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहिर केली असून या यादीत महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे. सोलापूरातून अखेर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे इतर नवख्या उमेदवारांचा पत्ता कट झाला आहे. तर भंडारा-गोंदियातून सुनिल बाबूराव मेंढे यांना तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून अशोक नेते यांना उमेदवारी …

Read More »

नाना पटोले यांचा हल्लाबोल; वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती

लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिम्मत भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांच्यात नाही म्हणून ते रडीचा डाव खेळत आहेत. पराभवाच्या भितीने घाबरलेले नरेंद्र मोदींनी केंद्रीय संस्थांना हाताशी धरून विरोधी पक्षांना संपवण्याचे कारस्थान सुरु केले आहे. याचाच भाग म्हणून झारखंडचे आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, राज ठाकरेंशी युती करून भाजपा कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार ?

भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेऊन भाजपाने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे. उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणा-या राज ठाकरेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे? असा सवाल …

Read More »

आचारसंहिता लागू होऊनही राजकिय पक्षांचे उमेदवार ठरेना? मतदारांचा वेगळाच प्रश्न

आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता जाहिर करत लागूही केली. मात्र महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील निवडणूकीला जवळपास महिनाभराचा कालावधी शिल्लक असतानाही महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागा वाटपावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तर दुसऱ्याबाजूला भाजपाने फक्त ४८ जागांपैकी …

Read More »