Breaking News

Tag Archives: शिक्षक

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार शिक्षकांना जुनी पेन्शनसंदर्भात समिती स्थापन

समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिले. दरम्यान, २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या २६ हजार ९०० शिक्षकांना जुनी पेन्शन …

Read More »

अजित पवार यांचे आश्वासन, शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पुढील तीन महिन्यांत निर्णय विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिले उत्तर

राज्यातील निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्यांच्या आत घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

वाढीव पदांवर २८३ शिक्षकांच्या समायोजनास राज्य सरकारची मान्यता

वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २८३ समायोजनास पात्र शिक्षकांपैकी मुंबई विभागातील २० शिक्षकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते यासंदर्भातील आदेश प्रदान करण्यात आले. वाढीव पदावर समायोजन केलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईत नुकताच …

Read More »

शिक्षक भारती संघटनेचा इशाराः मुंबई बँकेत खाते नाही म्हणून शिक्षकांचे पगार थांबवू नका

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मुंबईतील शिक्षण विभागाचे मेन पूल अकाउंट मुंबई बँकेत ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. डिसेंबर पेड इन जानेवारी महिन्याची वेतन देयके आणि सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता देयके मुंबईतील सर्व शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी ऑनलाइन पाठवली. अधिदान व लेखा कार्यालय आणि शिक्षण …

Read More »

राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक पुरस्कार जाहीर मुंबईत शिक्षक दिनी पुरस्कार वितरण सोहळा

सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड केली आहे. या शिक्षकांना ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. समाजाची निःस्वार्थ …

Read More »