Breaking News

Tag Archives: अॅक्मे

सेबीकडून ह्युंदाई, स्विगीसह या कंपन्यांच्या आयपीओला दिली मान्यता सर्वात मोठ्या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकीच्या संधी

ह्युंदाई मोटर इंडिया लि., स्विगी लि., ममता मशिनरी लि., एक्मे सोलर होल्डिंग्स लि. आणि विशाल मेगा मार्ट लि. या किमान पाच कंपन्यांनी भांडवलाची परवानगी मिळाल्याने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO ला सेबीने मान्यता दिली आहे. सेबीच्या म्हणण्यानुसार, आयपीओ IPO मसुदा कागदपत्रांवर एक निरीक्षण पत्र जारी करणे सूचित करते की …

Read More »

आसान लोन्सचा आयपीओ बाजारात शेवटचा दिवस बोली लावण्यास आजचा दिवस शेवटचा

आसान लोन्स Aasaan Loans, किंवा AKME Fintrade India या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीने १९ जून रोजी आपला आयपीओ IPO गुंतवणूकदारांसाठी खुला केला. कंपनीला १३२ कोटी रुपये उभारायचे आहेत आणि २१ जून रोजी ती बोली बंद करेल. शेअर वाटप २४ जून रोजी रजिस्ट्रारद्वारे अंतिम केले जाण्याची अपेक्षा आहे. आयपीओसाठी अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांच्या …

Read More »