Tag Archives: आधार

संसदेच्या लेखा समितीकडून आधार बायोमेट्रिकबाबत व्यक्त केली चिंता अनेक लाभार्थी योजनेतून वगळले जाण्याची शक्यता

संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या कामकाजाचा आढावा घेण्याची मागणी केली आहे, ज्यामध्ये आधार बायोमेट्रिक पडताळणीच्या उच्च दरासह अनेक चिंता व्यक्त केल्या आहेत ज्यामुळे अनेक लाभार्थी सामाजिक कल्याणकारी योजनांमधून वगळले जाऊ शकतात. गुरुवारी (१७ जुलै, २०२५) झालेल्या बैठकीत, ज्येष्ठ काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीला …

Read More »

आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहार १०० कोटींच्या टप्प्यावर पोहोचले UIDAI आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आधार संवाद आयोजित

आधारद्वारे सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधार संवाद या कार्यक्रमाला BFSI, फिनटेक आणि टेलिकॉम क्षेत्रातील ५०० हितधारक उपस्थित होते. या कार्यक्रमात आधारच्या विविध उपयोजनांवर चर्चा करण्यात आली. फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांचा ऐतिहासिक उच्चांक आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांनी १०० कोटींचा …

Read More »

ईपीएफओचे फायदे सोडू नका, आधार, पॅनकार्ड जोडा य़ुएन क्रमांक अॅक्टीव्हेट करा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने- अर्थात ईपीएफओ EPFO युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करण्यासाठी आणि आधार बँक खात्यांशी जोडण्यासाठीची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये सादर केलेल्या रोजगार संलग्न प्रोत्साहन (ELI) योजनेअंतर्गत लाभ मिळवू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही मुदतवाढ महत्त्वाची आहे. सुरुवातीला ३० नोव्हेंबर २०२४ …

Read More »