Tag Archives: आर्थिक शिस्त

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, आर्थिक शिस्त पाळतानाच फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अतिशय चांगला व संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक शिस्त पाळताना भांडवली खर्चावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेत आहोत. हे करत असताना कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमानंतर …

Read More »