Breaking News

Tag Archives: एनबीएफसी

आरबीआयचा मुदत ठेवीबाबत आला हा नवा नियम पहिल्या तीन महिन्यात विनंती केल्यास रक्कम करावी लागेल परत

भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआय RBI ने नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी (NBFCs) ठेवी काढण्यासंदर्भात नवीन नियम जाहीर केले. १ जानेवारी २०२५ पासून, एफबीएफसी NBFC ने ठेवीदारांना आपत्कालीन परिस्थितीमुळे पैसे काढण्याची विनंती केल्यास त्यांना पहिल्या तीन महिन्यांत संपूर्ण ठेव रक्कम परत करणे आवश्यक असेल. तथापि, अशा मुदतपूर्व पैसे काढण्यावर कोणतेही व्याज जमा …

Read More »

आरबीआयची माहिती, फक्त १० बँकाच्या कामकाजावर किरकोळ परिणाम आरबीआयशी संबधित बँकावर कोणताही परिणाम नाही

मायक्रोसॉफ्टने १९ जुलै रोजी सांगितले की ते मध्य यूएस प्रदेशात Azure सह अनेक समस्यांची चौकशी करत आहे, परंतु भारतातील आणि जागतिक स्तरावर वापरकर्ते देखील तक्रारी वाढत आहेत. दरम्यान मायक्रोसॉफ्ट आऊटेजचा फटका आरबीआयच्या अखत्यारीत असलेल्या वित्तीय संस्थांवर मात्र फारसा परिणाम झाला नसल्याचा खुलासा केला आहे. आउटेजमुळे हवाई वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला …

Read More »