Breaking News

Tag Archives: डिव्हीडंड

या कंपन्यांकडून बोनस, डिव्हीडंडचे चालू आठवड्यात वाटप करणार रेलविकास निगम लिमिटेड, भारत डायनामिक्स, कोचीन शिपयार्ड सह अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना वाटप करणार

गुंतवणूकदारांना या येत्या आठवड्यात रेल विकास निगम लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, कोचीन शिपयार्ड लिमिटेड, सनटेक रियल्टी, बजाज होल्डिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स सारख्या कंपन्यांकडून डिव्हीडंड, बोनस वाटप कऱणार असल्याची माहिती आली आहे. विषेश म्हणजे यासह अनेक कंपन्या त्यांच्या लाभांश आणि बोनसचे त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी याच आठवड्यात देणार …

Read More »

एनबीसीसी कंपनीकडून रेकॉर्ड ब्रेक डिव्हिडंड वाटप करणार प्रती शेअर २०० रूपयाहून अधिकचा डिव्हीडंड देणार असल्याची चर्चा

एनबीसीसी NBCC India चे शेअर्स ६ सप्टेंबर २०२४ रोजी फर्मने अंतिम लाभांशासाठी रेकॉर्ड डेट घोषित केल्यापासून चर्चेत आहेत. कंपनीने प्रत्येक पेड अप इक्विटी शेअरसाठी ०.६३ रुपये लाभांश जाहीर केला होता. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन. एका वर्षात स्टॉक २५२.३३% वाढला आहे आणि दोन वर्षात ४४३.७५% वाढला आहे. तथापि, …

Read More »

ऱिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे शेअर बाजार आणि निफ्टी बाजार निर्देशांकात उसळी आतापर्यंतच्या सर्वाधिक निर्देशांकावर बाजार बंद

रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला २.११ लाख कोटी रूपयांचा डिव्हिडंड देण्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर आज शेअर बाजार आणि निफ्टी ५० च्या निर्देशांकात मोठी वाढ झाली. त्यामुळे दुपारपर्यंत शेअर्स बाजारात S&P BSE सेन्सेक्स १.६१% वाढून ७५,४१८,०४ वर स्थिरावत बंद झाला. तर तर NSE निफ्टी50 १.६४ टक्काने वाढून २२,९६७.६५ या सर्वात उच्चांकीवर हे …

Read More »