Breaking News

Tag Archives: डॉलर

परदेशी गुंतवणूक दारांकडून देशातील गुंतवणूकीत दुपटीने घट किमान २५ हजार कोटींवरून १२ हजारवर आली गुंतवणूक

मोदी ३.० सरकारच्या धोरणातील सातत्यबाबत आशावाद दर्शवत, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) यांनी गेल्या आठवड्यात भारतीय इक्विटीमधील त्यांच्या गुंतवणुकीत दुपटीने घट झाली. २१ जूनपर्यंत ₹१२,१७० कोटींचे निव्वळ खरेदीदार बनल्याची माहिती अधिकृत डेटा मार्फत दाखविण्यात आली. हे निव्वळ प्रवाह जूनच्या पहिल्या आठवड्यात ₹१४,७९४ कोटींच्या निव्वळ बहिर्वाहाशी विपरित आहे. ४ जूनच्या निवडणुकीच्या निकालाच्या …

Read More »

भारताचा डॉलरचा साठा पुन्हा घटला इतका राहिला परकीय चलन साठा

परकीय चलनाच्या आघाडीवर भारताची स्थिती चांगली नाही. सलग तिसऱ्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. सध्या विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेत आहेत. शेअर बाजारही यामुळे कोसळला आहे. त्यामुळे देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात २२ सप्टेंबरला संपणाऱ्या आठवड्यात …

Read More »