Breaking News

Tag Archives: तुषार मेहता

बुलडोझर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, दोन आठवड्यात आकाश कोसळणार नाही आरोपीच्या घरांवर बुलडोझर चालविण्यापासून लांब राहण्याची दिली तंबी

एखाद्या व्यक्तीबद्दल तो एखाद्या गुन्ह्यात आरोपी आहे म्हणून त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही आणि त्याच्या परवानगीशिवाय त्याचे घर पाडता येणार नाही असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी केंद्र आणि राज्य सरकारांना दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती बी आर गवई आणि के विश्वसनाथन यांच्या खंडपीठाने बुलडोझर कारवाई प्रकरणावरील सुनावणी …

Read More »

फडणवीस यांचे ते वक्तव्य आणि विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दिल्ली दौरा अॅटर्नी जनरल तुषार मेहता यांच्या भेटीसाठी गेले दिल्लीला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांनी मुळ शिवसेनेत बंडखोरी करत शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्ष नावावर दावा केला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या अपात्र आमदारांच्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला. मात्र मे महिन्यात यासंदर्भातील निकाल दिलेला असतानाही अद्याप अंतिम निर्णय दिला नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल …

Read More »