Breaking News

Tag Archives: तेजस्वी यादव

नितीशकुमार-भाजपाच्या राजवटीत अशीही शिक्षा तेजस्वी यादव कडून व्हिडीओ ट्विट तरूणाच्या गुदद्वारात मिर्ची फूड टाकतानाचा भयावह व्हिडिओ

बिहारमधील अररियामध्ये एका व्यक्तीला दोरीने बांधून त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिर्ची पावडर भरण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ, आता व्हायरल होत असून, त्या व्यक्तीचे हात पाठीमागे बांधलेले दिसत आहेत. त्याची अर्धी चड्डी काढलेली आहे आणि गुडघ्यापर्यंत खाली ओढण्यात आली आहे, तर अन्य एका साथीदाने संबधित तरूणाचे हात पकडून खाली वाकवल्याचे दिसून …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, जनादेश मोदींच्या आणि भाजपाच्या विरोधात इंडिया आघाडीच्या बैठकीत खर्गे यांची भूमिका

लोकसभा निवडणूकीचा निकाल नुकताच जाहिर झाला. या निवडणूकीत बहुमतासाठी २७२ इतका जादूई आकडा मिळविण्यात भाजपाला यश आलेले नसले तरी भाजपाने एकूण २४० जागा जिंकल्या आणि आज नवी दिल्लीत एनडीए NDA आघाडीतील घटक पक्षांची बैठक बोलावली. मित्रपक्षांनी मिळविलेल्या जागांची भर घालून एनडीएला आरामदायी बहुमत मिळाले. त्याच वेळी, भारतीय राष्ट्रीय विकासात्मक, सर्वसमावेशक …

Read More »

लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्यही उतरल्या निवडणूकीच्या रिंगणात

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी २९ एप्रिल रोजी सरण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तिच्यासोबत वडील लालूप्रसाद, आई राबडी देवी, मोठी बहीण मिसा भारती आणि तिचे दोन भाऊ माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि आमदार तेज प्रताप यादव उपस्थित होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर …

Read More »

भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री नितीशकुमार विश्वासदर्शक ठराव जिंकणार की?

बिहारमधील जनता दल संयुक्त, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आमदारांच्या पाठिंब्यावर सत्तास्थानी विराजमान झालेल्या महागठबंधन सरकारचा वर्षभरातच राजीनामा देत पुन्हा भाजपाच्या पाठिंब्यावर जनता दल संयुक्तचे प्रमुख नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. उद्या सोमवारी १२ तारखेला भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी राज्य सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे …

Read More »

नितीशकुमार यांच्या त्या वक्तव्याने इंडिया आघाडीच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील शिवसेना पक्षात बंडखोरी घडवून आणत एका पक्षाचे दोन पक्ष करण्यात आले. तोच प्रकार बिहारमधील भाजपाचा एकेकाळचा सहकारी पक्ष असलेल्या जनता दल युनाटेडसोबतही करण्यात आल्याचा प्रकार स्वतः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी उघडकीस आणला. त्यानंतर भाजपाच्या पराभवासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याची किमया साधण्यातही नितीशकुमार यांनी साधली. मात्र …

Read More »