Breaking News

Tag Archives: पूजा खेडकर

पूजा खेडकरच्या विरोधात केंद्र सरकारची आणखी एक कारवाई नोकरीतून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जारी

केंद्र सरकारने माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना नागरी सेवा परीक्षांमध्ये ओबीसी आणि अपंगत्व कोट्याच्या लाभांचा गैरवापर केल्याचा आरोपावरून यापूर्वीच पुन्हा परिक्षेसाठी बसण्यासाठी अपात्र ठरविले. त्यानंतर आज केंद्र सरकारने पूजा खेडकर हीला भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) तात्काळ कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे आदेश जारी केले. ६ सप्टेंबरच्या अधिकृत आदेशानुसार, पूजा …

Read More »

पूजा खेडकर यांची युपीएससीकडून निवड रद्द; कोणती आहेत ती पाच कारणे? नियोजित वेळेत खुलासा सादर न केल्याचा युपीएसीकडून स्पष्ट

युपीएससी परिक्षेत निवड झालेली पूजा खेडकर हीच्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी म्हणून पुण्यात असताना नियमबाह्य पध्दतीने स्वतःसाठी केबिन, वैयक्तिक वाहन, दुसऱ्या अधिकाऱ्याचे कार्यालय परवानगी नसताना अतिक्रमण केले याशिवाय अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर केले, त्याचबरोबर जात प्रमाणपत्र, क्रिमिलेअरचा लाभ उचलणे आदी आरोपांमुळे पूजा खेडकर या वादात आली. त्यातच पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे …

Read More »

पूजा खेडकरला दिलेले अंपगत्वाचे प्रमाणपत्र नियमानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित रूग्णालयातील अधिकाऱ्याचा दावा

आयएएस अधिकाऱ्याची परिक्षा उत्तीर्ण होत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत असताना पूजा खेडकर यांच्याबाबत काही वादग्रस्त माहिती पुढे आली. त्यामुळे प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उर्वरित प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्यासाठी वाशिमला बदली करण्यात आली. मात्र पूजा खेडकर यांच्याबद्दल विविध माहिती पुढे येऊ लागल्याने अखेर लाल बहाद्दूर …

Read More »

अखेर वादग्रस्त पूजा खेडकर हिच्या विरोधात UPSC कडून गुन्हा दाखल उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस

युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेत उत्तीर्ण होऊन सध्या प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर हीच्या विरोधात अखेर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ च्या परिक्षेतील उमेदवारी रद्द का करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. त्यामुळे …

Read More »

पूजा खेडकर प्रकरणी नवे वळणः प्रशिक्षण राज्य सरकारने थांबविले मसुरीच्या लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण केंद्राकडून सरकारला आदेश

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ८३७ व्या क्रमांकावर उत्तीर्ण होत आयएएस पदासाठी निवड झालेल्या पूजा खेडकर हीची प्रशिक्षण कालावधीतच कारकिर्द वादग्रस्त बनली असून पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सादर केलेल्या अहवालानुसार अखेर केंद्र सरकारच्या लालबहादूर शास्त्री प्रशिक्षण केंद्राच्या आदेशान्वये राज्य सरकारने तिची जिल्हा प्रशासनाचे प्रशिक्षण थांबविण्याचे आदेश आज पारीत केले. पूजा …

Read More »

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडेकर वाशिम जिल्ह्यात रूजू वादग्रस्त आरोपांवर कोणतेही भाष्य करण्यास नकार

विशेष सवलती आणि बनावट प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी पूजा खेडकर यांची ११ जुलै रोजी उर्वरित प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे येथील त्यांचा प्रोबेशनरी आयएएसचा कालावधी चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. तसेच पूजा खेडेकर यांच्या भरतीच्या गोंधळाच्या परिस्थितीची चौकशी करण्याची …

Read More »