Breaking News

Tag Archives: मार्केट

सप्टेंबर महिन्यात या कंपन्यांचे आयपीओ बाजारात लिस्टींग होणाऱ्यांमध्ये तीन मोठ्या कंपन्या

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन आयपीओसाठी बोली लागणार आहे. या तिघांमध्ये बजाज हाऊसिंग फायनान्स सर्वात मोठा आहे. तिन्ही आयपीओ एकूण ८००२.६१ कोटी रुपये उभारतील. दरम्यान, SME विभागामध्ये, पाइपलाइनमध्ये चार आयपीओ IPO आहेत. बाझार स्टाईल रिटेल कंपनी ३० ऑगस्ट रोजी गुंतवणूकदारांसाठी बोलीसाठी उघडली आणि ८३४.६८ कोटी रुपये उभारणार आहे. इश्यू ३ सप्टेंबरपासून …

Read More »

दिवाळीत ‘या’ दिवशी होईल मुहुर्त ट्रेडिंग

शेअर बाजारातून नफा कमावणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही दिवाळीच्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबर २०२३ रोजी देखील ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून नफा मिळवू शकता. दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात सुट्टी असते. पण आता एक तासासाठी तुम्ही बीएसई आणि एनएसईवर स्पेशल मुहूर्त ट्रेडिंग करू शकता. शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक या …

Read More »

आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘आठवडे बाजार’ महत्वाची भूमिका बजावतील, मुंबई महापालिकेने अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला आहे. असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. जोगेश्वरी (पूर्व) येथे महिला बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंच्या विक्री …

Read More »

आठ प्रमुख क्षेत्रांची वाढ १४ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर ऑगस्टमध्ये १२.१ टक्के दर

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आठ प्रमुख क्षेत्रांच्या म्हणजेच मुख्य क्षेत्रांच्या विकास दराबाबत चांगली बातमी आली आहे. ऑगस्टमध्ये मुख्य क्षेत्राचा विकास दर १४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. आठ प्रमुख मूलभूत उद्योगांचा वाढीचा दर या वर्षी ऑगस्टमध्ये १२.१ टक्के या १४ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. याआधी जुलै महिन्यात या प्रमुख …

Read More »