Breaking News

Tag Archives: रस्ते

नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती , रस्ते राज्य सरकारकडे आणि शिव्या मी खातो… नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याकरीता प्रयत्न करणार-

साधारणतः १०-१२ वर्षापूर्वी केंद्राच्या अखत्यारीत असलेले पुणे-मुंबईचे रस्ते राज्य सरकारने मागून घेतले. मात्र या रस्त्याची व्यवस्था राज्य सरकारकडून नीट राखली जात नसल्याने त्या बदल्यात मला शिव्या खावाव्य लागतात अशी स्पष्टोक्ती केंद्रीय रस्त महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देत राज्य सरकारला नोटीस काढायला सांगितल्याचे सांगितले. पुढे बोलताना नितीन गडकरी …

Read More »

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने काँक्रिटीकरण मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबईकरांना दरवर्षी खड्ड्यांतून प्रवास करावा लागू नये यासाठी डांबरीकरणाऐवजी रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झालेली नाही, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. सदस्य प्रसाद लाड यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी …

Read More »

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला २१ भूकंपाचे धक्के आता त्सुनामीचा धोका

जगभरात ३१ डिसेंबर २०२३ रोजी अखेरचा निरोप देत हर्षोल्लास आणि आनंदात नववर्षाचे स्वागत केले. त्यानंतर १ जानेवारी २०१४ सर्वोदय झाल्यानंतर जगभरातील तमाम नागरिक नव्या वर्षाचा पहिला दिवस आनंदात आणि नव्या उत्साहात सुरु करण्याचे ठरवून आपापल्या कामात गुंतला असतानाच दुपारच्या सुमारास ७.१ आणि ४.५ रिश्टर इतक्या तीव्रतेचे २१ भूंकपांचे धक्के जपानला …

Read More »