Breaking News

Tag Archives: राजनाथ सिंग

संरक्षण मंत्रालयाने दिली १ लाख ४४ हजार कोटीं रूपयांच्या १० प्रस्तावाला मंजूरी १० संरक्षण विषयक वस्तूंची खरेदी करणार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण संपादन परिषदेने (DAC), मंगळवारी १० भांडवल संपादन प्रस्तावांसाठी आवश्यकतेची स्वीकृती (AoN) मान्य केली. भविष्यातील तयार लढाऊ वाहनांसाठी (FRCVs) जुन्या सोव्हिएत-ओरिजिनल T-92 टँक, एअर डिफेन्स फायर कंट्रोल रडार, डॉर्नियर-२२८ विमाने, नेक्स्ट जनरेशन फास्ट पेट्रोल आणि ऑफशोर पेट्रोल व्हेसल्स बदलण्यासाठीचे प्रस्ताव आहेत, ज्यांची एकत्रित रक्कम …

Read More »

राजनाथ सिंग यांच्या आरोपाला पाकिस्तानचे प्रत्त्युतर

जर अतिरेक्यांनी भारतात घुसून येथील शांतता बाधित केल्यास अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारू असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देत अतिरेकी कारवायांसाठी पाकिस्तानी भूमीचा वापर करण्यात येत असेल तेथेही घुसून भारत सरकार दहशतवाद्यांना सोडणार नाही, असा सज्जड दम पाकिस्तानला दिला. पाकिस्तानने शनिवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या इशाऱ्याचा …

Read More »

‘इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सागरी सुरक्षेत आयएनएस इम्फाळ महत्वाची भूमिका

पश्चिम आशियायी क्षेत्रात अर्थात ‘इंडो- पॅसिफिक’मधील सागरी सुरक्षा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. या क्षेत्रात सागरी सुरक्षेमध्ये भारतीय युद्धनौकांची कामगिरी मोलाची ठरते. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सागरी सुरक्षेत भारतीय बनावटीची आयएनएस (इंडियन नेव्ही शीप) इम्फाळ ही युद्धनौका महत्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज केले. नेव्हल डॉकयार्ड, …

Read More »

राजनाथ सिंग यांची टीका, इंडिया म्हणजे नाव मोठे लक्षण खोटे…. देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान

भाजपाचे वजनदार मंत्री आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे वडील डॉ विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या नावे देण्यात येत असलेल्या साहित्य व कला पुरस्कारांचे वितरण देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाषण करताना मुंबईत विरोधाच्या होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका करताना …

Read More »