Breaking News

Tag Archives: राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या काळजीवर तृणमूल काँग्रेसची टीका पश्चिम बंगालसह इतर राज्यातील घटनांवर मौन का

सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आरजी कार बलात्कार आणि हत्या प्रकरणावरील अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलेल्या काळजीवर टीका केली. इतर राज्यांमध्ये घडलेल्या अशाच प्रकरणांबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी बालगलेल्या मौनावर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एक्स X वरील एका पोस्टमध्ये पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, मी आरजी कारच्या मुद्द्यावर राष्ट्रपतींचे म्हणणे ऐकले. …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय लोकशाहीवरील मोठा हल्ला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला संविधानावरील “सर्वात मोठा हल्ला” असल्याचे सांगत आणीबाणी जाहिर करणे हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचे सांगितले. संसदेतील दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या बोलत होत्या. सार्वत्रिक निवडणुकांनंतर १८ व्या लोकसभेची …

Read More »

ठाकरे गटाची पत्राद्वारे थेट राष्ट्रपतींकडे मागणीः संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा पाच किंवा ६ तारखेची चर्चेसाठी वेळेची मागणी

राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात सर्वपक्षिय नेत्यांनी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. तसेच मनोज जरांगे पाटील यांनीही याप्रश्नी पुन्हा आमरण उपोषणाचे आंदोलन सुरु केले. त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधात सत्ता सहयोगी पक्षाच्या आमदारांच्या घरांच्या वाहनांच्या जाळपोळीच्या घटना घडल्या. यापार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे आवाहन, सुनो द्रोपदी….. मणिपूरवरून पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती, राज्यपालांवर साधला निशाणा

मणिपूर येथील हिंसाचारावरून शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मणिपूरच्या महिला राज्यपाल आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यावर निशाणा साधला. तसेच यावेळी महिलांवर होत असलेल्या अत्याचारावरून देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनाही ठोस निर्णय घेण्याचे आवाहन करत जेव्हा परदेशात जाता तेव्हा इंडियन मुजाहिदचे प्रतिनिधीत्व करता की हिंदूस्थानचे प्रतिनिधीत्व करता असा …

Read More »