Breaking News

Tag Archives: विधानसभा निवडणूका

अमित शाह यांचा राहुल गांधी सुशीलकुमार शिंदेंना टोला, या लाल चौकात खुशाल फिरा एनडीए सरकारच्या काळात जम्मू आणि काश्मीर सुरक्षित जे तुमच्या काळात नव्हते

जम्मू आणि काश्मीरातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तेथील बर्फाळ प्रदेशातही राजकिय वातावरण चांगलेच तापविण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आयस्क्रिम खात गाडीवरून फिरत प्रवास केल्याचे दृष्य पाह्यला मिळाले. तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना जम्मू आणि काश्मीरात …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसह घेतले हे महत्वाचे निर्णय गटप्रवर्तकाच्या मानधनातही केली वाढ

आज रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काही नव्या मतदार वर्गाला आकर्षित करण्याच्या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या वास्तविक २० ऑगस्टपर्यंत कराव्यात असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला देण्यात आले होते. मात्र ह्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत करण्याचा निर्णय राज्य …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, सेक्युलर सिव्हील कोड, मोदींनी हिंदूत्व सोडलं का? मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहिर करा माझा पाठिंबा

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणाचेही नाव जाहिर करा. त्यासाठी माझा पाठिंबा असेल अशी घोषणा शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्घव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना करत यावेळी पक्षाचे नेते आहेत त्यामुळेच तर जागा निवडून येतात. त्याकरीता महाविकास आघाडीने चेहरा जाहिर करावा. मी पाठिंबा देतो अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यांनी …

Read More »

काँग्रेसची स्पष्टोक्ती,…मेहनती नव्या चेहऱ्यांना विधानसभेला संधी राज्यातील खोकेबाज आणि धोकेबाज सरकार : नाना पटोले

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला, त्यामागे जनतेची भक्कम साथ आहे. २०१९ ला राज्यात काँग्रेसचा एकच खासदार होता पण २०२४ मध्ये १४ खासदार झाले. लोकसभेला विजय मिळाला तशीच कामगिरी विधानसभेलाही करायची आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवणार आहे. ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली अशा निष्ठावान नव्या …

Read More »

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल मुंबईत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन रणनिती ठरवणार

राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला व महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत असेच यश मिळावून राज्यात काँग्रेस विचाराचे सरकार आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसने तयारी सुरु केली असून या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश …

Read More »

सुनिल तटकरे यांचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा सुरू ;अहमदनगर मधून सुरुवात आता एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र

‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा उद्यापासून अहमदनगर जिल्हयातून सुरू होत आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपताच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीची आणि आमदारांची बैठक घेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात भरघोस यश मिळवून देण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची टीका, काँग्रेस नेते निवडणूक काळात मंदिरात, आणि संपली की…

निवडणूक आली की काँग्रेस नेते मंदिरात जातात आणि निवडणूक संपली की बँकॉकमध्ये जातात. हेच नेते राम आणि रामसेतू दोन्हीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत, अशी परखड टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्य प्रदेशात केली. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सौंसर आणि …

Read More »

राजस्थानात मुख्यमंत्री पदासाठी वसुंधरा राजेंना भाजपाकडून “साईडलाईन” ? नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

एकाबाजूला काहीही करून देशावरील भाजपाची अर्थात नरेंद्र मोदी यांची सत्ता अबादीत ठेवायची या उद्देशाने अनेक छोट्या-मोठ्या राजकिय पक्षात बंडखोरी आणण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरु आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावावर निवडणूका लढविण्याचा निर्णयही घेतला आहे. मात्र राजस्थानमध्ये भाजपाच्या वसुंधरा राजे यांना मात्र विधानसभा निवडणूकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रदेश भाजपाने सुरु …

Read More »

लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून या प्रमुखांवर मतदारसंघाची जबाबदारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा केली आहे. भाजपा – शिवसेना युतीने लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे , असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …

Read More »