Breaking News

Tag Archives: सगेसोयरे

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, सगेसोयरे व्याख्येसंदर्भातील ४ लाख हरकतींची नोंद

राज्य शासनाने गेल्या पावणे दोन वर्षांत आतापर्यंत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये शेतकरी, कामगार, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक असे सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील जनहिताचे निर्णय घेतले असून त्यामध्ये कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सगेसोयरे …

Read More »

“सगेसोयरे” वर चार लाखांहून अधिक हरकती व सूचना

सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम २००० नियम २०१२ मध्ये ‘सगेसोयरे’ अशी दुरुस्ती करण्यासंदर्भात अधिसुचना २६ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत त्याबाबत जनतेच्या हरकती/ सुचना मागविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. सामाजिक न्याय विभागाकडे १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अंदाजित सुमारे चार …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंकडून कुणबी जात प्रमाणपत्र नियमावली दुरूस्ती मसुदा जाहिर

जवळपास पाच ते साडेपाच महिने मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी उभारण्यात आलेल्या आंदोलनाला काही प्रमाणात यश मिळाले आज सकाळी यश आले. मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या या आंदोलनामुळे राज्य सरकारने भटक्या विमुक्त, विशेष मागासवर्ग या प्रवर्गातील जात प्रमाणपत्र वाटपाच्या नियमावलीत दुरुस्ती करणारा मसुदा आज राज्य सरकारकडून जाहिर करत या नियमावलीवर हरकत …

Read More »