Breaking News

Tag Archives: सभापती

नाना पटोले याची मागणी, फेरीवाल्यांवर सुरु असलेली कारवाई तात्काळ थांबवा राज्य सरकारच्या उदासिनतेमुळे गरीब फेरीवाल्यांना आजही ठरतात कारवाईचे बळी

मुंबईसह राज्यातील इतर शहरात अंदाजे ३० लाख फेरीवाले आहेत, पण त्यांच्यासाठी ठोस धोरण नसल्याने आजही ते त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत. २०१४ साली लोकसभेने फेरीवाल्यांसदर्भात कायदा केला व सर्व राज्याने तशाप्रकारे फेरीवाला धोरण आखणे अपेक्षित होते. परंतु १० वर्षानंतरही राज्यात फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण नाही. केवळ योजना नसल्याने फेरीवाल्यांना अमानुष वागणूक मिळते, …

Read More »

अंबादास दानवे म्हणाले, सभापतींचा निर्णय एकांगी, अन्यायकारक निलंबनाची कारवाई नीलम गोऱ्हे यांनी जाहिर केल्यानंतर व्यक्त केली खंत

सोमवारी विधान परिषद सभागृहात शाब्दिक चकमकीनंतर सभापती यांनी आज केलेल्या निलंबनाच्या कारवाईचा निर्णय हा एकांगी व अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्याला एकतर्फी आणि मनमानीपूर्वक निलंबित करणे हा लोकशाहीत विरोधकांना दिलेल्या स्वातंत्र्यावर हल्ला असून विरोधकांच्या …

Read More »

राहुल गांधी यांचा पलटवार,… तो तर माझ्या फोन मध्ये, चर्चा मात्र माध्यमांमध्ये

संसद सुरक्षा भंग प्रश्नी काल मंगळवारी लोकसभेतील विरोधकांच्या ४९ खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षांचे खासदार संसदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत होते. त्यावेळचे आंदोलन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतानाचा दुसरा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यावरून भाजपा आणि राज्यसभेचे उपराष्ट्रपती तथा पदसिध्द …

Read More »