Breaking News

Tag Archives: 30 September

ही कामे ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा मोठे नुकसान होईल बँक आणि कागदपत्रांशी संबधित कामे पूर्ण करा

आता सप्टेंबर महिना संपायला फक्त काही दिवस उरले आहेत. नवीन महिना सुरू झाल्यावर अनेक नियम बदलतील. यामुळेच सामान्य लोकांना त्यांचे पैसे, गुंतवणूक आणि आर्थिक बचतीशी संबंधित अनेक कामे ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी लागतात. जेणेकरून नवीन महिन्याच्या सुरुवातीपासून कोणत्याही प्रकारची समस्या किंवा नुकसान होणार नाही. तुम्हाला तुमच्या २,००० रुपयांच्या नोटा ३० …

Read More »

२ हजाराच्या ९३ टक्के नोटा बँकांमध्ये परत, ७ टक्के नोटा बाहेरच जमा करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटेबाबत एक मोठे अपडेट जारी केले आहे. नवीन आकडेवारीनुसार, २००० रुपयांच्या एकूण ९३ टक्के नोटा बँकांकडे परत आल्या आहेत. याचा अर्थ आता बाजारात फक्त ७ टक्के नोटा शिल्लक आहेत. रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली. रिझर्व्ह …

Read More »