Breaking News

Tag Archives: bajaj

बजाज फायनान्सचा आयपीओ ९ सप्टेंबरला बाजारात गृहनिर्माण क्षेत्रात वित्तीय पुरवठ्याबरोबरच रिअल इस्टेटमध्ये पाऊल ठेवणार

बजाज हाऊसिंग फायनान्स ही नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) मध्ये २०१५ पासून नोंदणीकृत नॉन-पॉझिट न घेणारी गृहनिर्माण वित्त कंपनी आहे, जी तारण कर्ज देणारी कंपनी असून आता गृहनिर्माण क्षेत्रात कर्ज पुरवठा करण्याचा कंपनीचा मानस आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सची बहुप्रतिक्षित प्रारंभिक सार्वजनिक ऑफर अर्थात आयपीओ IPO ९ सप्टेंबर, सोमवारपासून बोलीसाठी सुरू होईल. …

Read More »

बजाज होल्डिंग्जचे गुंतवणूकदार मालामाल, मिळणार प्रति शेअर इतका लाभांश कंपनीकडून लाभांशाची घोषणा

बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी अंतरिम लाभांशाची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर ११० रुपये लाभांश मंजूर केला. लाभांशाची रेकॉर्ड तारीख २९ सप्टेंबर २०२३ आहे. बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंटने वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश दिला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १३५ रुपयांचा लाभांशही दिला होता. याशिवाय …

Read More »