Breaking News

Tag Archives: Bhartiya Nyay Sanhita

नव्या तीन भारतीय संहितेची अंमलबजावणी सोमवारपासूनः कायद्यातील प्रमुख बदल कोण-कोणते बदल होणार गुन्हे नोंदणीपासून ते न्यायालयीन प्रक्रियेत

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे सोमवारपासून देशभरात लागू होणार आहेत. हे कायदे अनुक्रमे वसाहतकालीन भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा घेतील. नवीन कायदे आधुनिक न्याय प्रणाली आणतील, ज्यामध्ये शून्य एफआयआर, पोलिस तक्रारींची ऑनलाइन …

Read More »

भारतीय न्याय संहिता आणि क्रिमिनल ला संदर्भात राज्य सरकारकडून ११ जणांची समिती गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती काँन्फरन्स घेणार

लोकसभा निवडणूकांच्या काही महिने आधी केंद्र सरकारने ब्रिटीशकालीन कायदे बाजूला सारून नवा भारतीय कायदा देशात लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संसदेत भारतीय न्याय संहिता कायदा, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम कायदे आणि ब्रिटीश कालीन क्रिमिनल कायद्याच्या अनुषंगाने २९ आणि ३० जून २०२४ रोजी काँन्फरन्सचे आयोजन करावे अशी सूचना …

Read More »

नव्या न्यायसंहिता आणि टेलिकम्युनिकेशन कायद्याला राष्ट्रपतींची मंजूरी

संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान संसद सुरक्षेचा भंग करत ११ डिसेंबर रोजी दोन देशातील तरूणांनी थेट लोकसभेच्या सभागृहात उड्या टाकत बेरोजगारीचा मुद्याकडे लक्ष वेधले. परंतु या गोंधळाच्या परिस्थितीतही विरोधी बाकावरील १४६ खासदारांवर निलंबनाची कारवाई केंद्र सरकारने केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात हे कायदे मांडत बहुमताच्या जोरावर …

Read More »