Breaking News

Tag Archives: bjp state president

हरियाणा भाजपा प्रदेशाध्यक्षाने पत्र लिहिताच निवडणूक आयोगाने निवडणूकीची तारीख बदलली अमोस अमावस्या निमित्त तारीख बदलली

पाचवर्षी हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक एकदम घेण्यात आली. परंतु यावेळी महाराष्ट्र विधानसभेची मुदत पूर्ण होण्यास आणि महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस असल्याचे कारण पुढे करत केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका दिवाळीत घेण्याचे संकेत दिले. तसेच हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरच्या निवडणूका एकत्रित घेत असल्याचे जाहिर केले. या घोषणेला काही दिवसांचा अवधी …

Read More »

टोलप्रश्नी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र आषाढी वारीनिमित्त टोल वसुली पुढे ढकला

महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची प्रस्तावित टोल वसुली प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय भूतल परिवहन मत्रीनितीन गडकरी यांना केली आहे. यावर्षी आषाढी यात्रा २९ जून रोजी होणार आहे.सुमारे सात लाख भाविक व त्यांची …

Read More »

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता भाजपाचे लक्ष्य ५१ टक्के मते राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

लोकसभेच्या २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत होणाऱ्या महासंग्रामासाठी ‘अभी नही तो कभी नही’ या जिद्दीने कामाला लागावे. सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत आणि निवडणुकीत ५१ टक्के मते मिळविण्यासाठी संघटना बळकट करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले. भाजपाचे …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, फडणवीस कोठेही जाणार नाहीत… पुण्यातून खासदारीसाठी तिकिट द्याच्या मागणीवर व्यक्त केली प्रतिक्रिया

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ब्राम्हण महासंघातील संबध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पुण्याचे खासदार गिरीष बापट यांच्याबद्दल नाराजी निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र पाठवित उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली. यापार्श्वभूमीवर भाजपाचे …

Read More »