Breaking News

Tag Archives: bjp

‘बेटर इंडिया निर्मिती‘च्या नावाखाली भाजपकडून निवडणूक निधी संकलनाची जाहीरात

फिचर अँपवरून थेट निवडणूक निधी गोळा करण्यासाठी अशीही शक्कल मुंबई : प्रतिनिधी निवडणूकांचे वारे वाहू लागले की, सर्वच राजकिय पक्षांकडून निवडणूक खर्चासाठी विविध उद्योजक, कंपन्या, लॉबी करणारे यांच्याकडून ठराविक रक्कम मागण्यात येते. मात्र देशातील सर्वाधिक श्रीमंत राजकिय पक्ष असलेल्या भाजपकडून निवडणूकीचा खर्च भागविण्यासाठी थेट नागरीकांनाच बेटर इंडिया अर्थात चांगल्या भारताच्या …

Read More »

बारामती, माढासह ६ जागा रासपला द्या

राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची भाजपकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीत बारामती, माढा, हिंगोली, परभणी आणि अमरावती या सहा जागी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजपने रासपला या ६ जागा द्याव्या अशी मागणी राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपकडे केली. भाजपप्रणित लोकशाही …

Read More »

मोदीलाट ओसरल्याने पवारांसह अनेक मातब्बर निवडणूकीच्या रिंगणात?

शरद पवार, मुत्तेमवार, शिंदे, चव्हाण यांच्यासह अनेकांचा समावेश मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेला आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहीलेला असतानाच भाजपच्या मोदीलाटेच्या वाटवटळीतून आपले राजकीय जहाज वाचविलेल्या आणि बुडालेल्या अनेक नेत्यांनी आता पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे …

Read More »

राष्ट्रवादीच्यावतीने आता ‘जॉब दो’ आंदोलन

कार्यकर्त्यांनी मोदी सरकारकडे जॉब मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन   मुंबई: प्रतिनिधी जॉब दो… जॉब दो मोदी सरकार जवाब दो… राष्ट्रवादीची एकच पुकार जॉब दो… ये आझादी झुठी है… ये सरकार बदलनी है…मोदी सरकार हाय हाय…युवाओ को जो काम न दे वो सरकार बदलनी है… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो…अशा गगनभेदी घोषणा …

Read More »

शरद पवारांनी या वयात लोकसभा लढवू नये अन्यथा भाजप पराभव करणार

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा  मुंबई: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीचे पडघड वाजण्यास सुरुवात झाली असून गतवेळी निवडणूक रिंगणातून संन्यास घेतलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी गळ घालण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार साहेबांनी या वयात लोकसभा लढाऊ नये, अन्यथा तो मतदारसंघ भाजपच्या वाटेल आल्यास भाजप त्यांचा …

Read More »

भाजपमधील आणखी एका मंत्र्याचा खडसे करण्याच्या हालचाली

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मंत्र्याच्या दालन आणि बंगल्यावर छुपा पहारा मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या मंत्रिमंडळातील डोईजड होणाऱ्या मंत्र्यांना वैदर्भीय दणका देत पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी शिल्लक ठेवायचा नसल्याची रणनीती आखण्यात येत आहे. काही वर्षापूर्वी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनाही असाच दणका देत पक्ष आणि सत्तेबाहेर ठेवण्यात आले. अगदी त्याच पध्दतीने मंत्रालयातील चवथ्या …

Read More »

मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र सुसंस्कृतांचा आहे, हे लक्षात ठेवा!

माफी मागण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी मुंबई: प्रतिनिधी आगामी निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले असून विरोधकांना कुत्रे संबोधून त्यांनी राजकीय संवादाचा स्तर अत्यंत हीन पातळीवर आणला आहे. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र सुसंस्कृतांचा आहे, हे लक्षात ठेवा! असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र …

Read More »

निवडणूक दिलासा : शेतकरी, महिला, मध्यमवर्गीय आणि कामगारांना प्राधान्य

केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक सवलती नवी दिल्ली : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवत तेलंगणा राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६००० हजार रूपये पेन्शन, असंघटीत कामगारांना पेन्शन, गरोदर महिलांना पगारी सुट्टी, आणि मध्यमवर्गीयांसाठी कर उत्पन्न मर्यादेत ५ लाख रूपयांपर्यत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वांसाठी दिलासादायक ठरविण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री …

Read More »

आम आदमीशी मन की, तर अदानी-अंबानी के साथ धन की बात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची टीका अहमदनगर – कर्जत : प्रतिनिधी दोन कोटी लोकांना नोकर्‍या देतो म्हटले. परंतु दोन कोटी नोकऱ्या मिळण्याऐवजी त्या नोकऱ्या गेल्या. आम आदमी के साथ मन की बात अदानी अंबानी के साथ धन की बात… न्याय मांगा तो हो गयी जेल… अडीच वर्षे जेलमध्ये ठेवले. …

Read More »

… दिल्लीचेही तख्त शिवसेना हलवणार

शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांचा इशारा  मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये युती करण्यावरून राजकीय कलगीतुरा सुरु आहे. मात्र युतीचा प्रस्ताव नसला तरी दिल्लीचे तख्त शिवसेना हलविणार असल्याचा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी देत भाजपला एकप्रकारे आव्हान दिले. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपबरोबर युती करायची की …

Read More »