Tag Archives: Crime rate is increased

सुप्रिया सुळे यांची मागणी, अत्याचाराच्या घटना दुर्दैवी, आरोपींना भरचौकात फाशी द्या राज्यात गुन्हेगारी वाढतेय, असंवेदनशील पणे घटना हाताळल्या जातायत

राज्यात महिला सुरक्षितता ही महत्वाची आहे, पण राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. राजकारण बाजूला ठेवून गंभीर केस मध्ये तपास योग्य झाला पाहिजे. स्वारगेट बस डेपोला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. स्वारगेटची घडलेली घटना ज्यापद्धतीने हाताळली गेली, तेही अतिशय असंवेदनशील आहे, महाराष्ट्रात महिला सुरक्षा धोक्यात आलेली आहे. …

Read More »