Breaking News

Tag Archives: Dividend

तिमाहीत नफा घटूनही ऑइलकडून लाभांश जाहीर प्रति शेअर इतका देणार लाभांश

भारतातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला आहे. इंडियन ऑइल प्रति शेअर ५ रुपये अंतरिम लाभांश देणार आहे. इंडियन ऑइलने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल मंगळवारी जाहीर केले.नफा आणि उत्पन्नात घट होऊनही कंपनीने लाभांश जाहीर केला. इंडियन ऑइलने सप्टेंबर तिमाहीत …

Read More »

कमाईची मोठी संधी, या आठवड्यात हे शेअर्स देणार लाभांश मोठ मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश

कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालाचा हंगाम शेअर बाजार विश्लेषकांच्या अपेक्षा पूर्ण करत नसला तरी तरीही गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी मिळत आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांशाची घोषणा केली आहे. तर अनेक कंपन्या बोनस शेअर्स देणार आहेत. लाभांश देणारे शेअर्स या आठवड्यात एक्स-डिव्हिडंड व्यवहार करणार आहेत. जेव्हा कोणतीही कंपनी लाभांश घोषित करते …

Read More »

टीसीएसने केली लाभांशाची घोषणा शेअर्स बायबॅकही करणार

आयटी कंपनी टीसीएस ने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. कंपनी १५ टक्के प्रीमियमवर शेअर्स बायबॅक करणार आहे. त्यानुसार कंपनी सुमारे १७,००० कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करणार आहे. टीसीएसने  ११ ऑक्टोबर रोजी सांगितले की शेअर बायबॅक ४,१५० रुपये प्रति शेअर या दराने केला जाईल. बायबॅक अंतर्गत …

Read More »

गुंतवणूकदारांना परतावा देण्यात या ५ आयटी कंपन्या पुढे ४ वर्षात ३.२८ लाख कोटी रुपये दिले

शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अनेक प्रकारे कमावतात. शेअर्सच्या किमती वाढण्याव्यतिरिक्त कंपन्या त्यांच्या भागधारकांना लाभांश आणि बायबॅकद्वारे परतावा देतात. या पद्धतींद्वारे भागधारकांना परतावा देण्यात आयटी कंपन्या खूप पुढे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. टॉप ५ आयटी कंपन्या टॉप ५ सूचिबद्ध आयटी कंपन्यांनी गेल्या चार आर्थिक वर्षांमध्ये लाभांश आणि शेअर बायबॅकद्वारे त्यांच्या …

Read More »

भेलने सरकारला दिला ८८ कोटी रुपयांचा अंतिम लाभांश तपशील जाणून घ्या

सरकारी अभियांत्रिकी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजे भेलने आपला नफा सरकारला दिला आहे. भेलने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश म्हणून केंद्र सरकारला ८८ कोटी रुपये दिले आहेत. भेलमध्ये भारत सरकारचा ६३.१७ टक्के हिस्सा आहे. लाभांशाचा धनादेश आज भेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नलिन शिंघल यांनी केंद्रीय अवजड उद्योग …

Read More »

बजाज होल्डिंग्जचे गुंतवणूकदार मालामाल, मिळणार प्रति शेअर इतका लाभांश कंपनीकडून लाभांशाची घोषणा

बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी अंतरिम लाभांशाची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर ११० रुपये लाभांश मंजूर केला. लाभांशाची रेकॉर्ड तारीख २९ सप्टेंबर २०२३ आहे. बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंटने वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश दिला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १३५ रुपयांचा लाभांशही दिला होता. याशिवाय …

Read More »