Breaking News

Tag Archives: dr tanaji sawant

नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्याचा जागर: तीन कोटी महिलांच्या चाचण्या करणार सार्वजनिक आरोग्य विभागाचे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’- प्रा. डॉ. तानाजी सावंत

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सव कालावधीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियान कालावधीत राज्यातील अठरा वर्षावरील सुमारे तीन कोटी महिलांच्या आरोग्याच्या विविध तपासण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे सांगितले. महिला ही घराचा …

Read More »

मंत्री तानाजी सावंत म्हणाले, आम्हाला मागील तोटा भरून काढायचाय सोलापूरातील सभेत बोलताना केली घोषणा

शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारची स्थापन होऊन ६० दिवस झाले. तसेच या सरकारसाठी आम्ही ४० आमदारांनी उठाव केला आणि भाजपाने त्याला चांगलं सहकार्य केलं, असंही शिंदे समर्थक मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. मंगळवारी ६ सप्टेंबर तानाजी सावंत यांच्या हस्ते सोलापूरमध्ये शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. …

Read More »

छगन भुजबळ यांचा सवाल, नर डास जास्त संहारक की मादी डास विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले का ? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का ?

विधानसभेच्या सकाळच्या विशेष सत्रात मागील आठवड्यात अजित पवार यांच्यासह विरोधकांच्या हत्तीपाय रोगावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यावरून आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांची चांगलीच फजिती झाली. त्यामुळे तो प्रश्न राखीव ठेवण्यात आला होता. त्या राखीव ठेवण्यात आलेल्या प्रश्नाला आज आरोग्य मंत्री सावंत यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळीही सावंत यांनी अजबच …

Read More »

प्रश्नोत्तराच्या पहिल्याच तासात आणि पहिल्याच प्रश्नावर शिंदे सरकारच्या मंत्र्याची दांडी गुल अजित पवार यांच्या पहिल्याच प्रश्नाला उत्तर न देता आल्याने प्रश्न राखून ठेवण्याची पाळी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात केलल्या प्रश्नांच्या भडीमाराची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने, शिंदे सरकारच्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली. आता या प्रश्नाचं उत्तर सरकारकडून सोमवारी दिले जाणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, …

Read More »