Breaking News

Tag Archives: Economical weaker Section

आर्थिक मागास विद्यार्थ्यांची जबाबदारी सरकारवर संस्थेकडून मात्र विद्यार्थ्यांच्या मागे पैशाचा तगादा वसतीगृहाची आणि खानावळीची फी भरण्यासाठी संस्थेकडून विद्यार्थ्यांवर दबाव

राज्यातील मराठा समाजाला आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजत असताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक मागास प्रवर्गातून प्रवेश देण्याचा आणि त्या विद्यार्थ्यांच्या शासकिय वसतिगृहातील राहण्याचा व जेवणाचा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाची माहिती राज्य सरकारने विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाहिरात स्वरूपातही केली. त्यास काही महिन्यांचा अवधी लोटत नाही, …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी दीडशे कोटी रुपये यूपीएससी व एमपीएससीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेला यावर्षी दीडशे कोटी

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत या घटकांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक योजना, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण व नोकरी इच्छुक युवकांसाठी यूपीएससी व एमपीएससीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेला यावर्षी दीडशे कोटी रुपये देणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमृत संस्थेच्या अडीअडचणी आणि …

Read More »